लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
यवतमाळची लेक सांभाळतेय बालग्राम, 120 मुलांची बनलीय माऊली - Marathi News | Balgram, which manages daughter of Yavatmal, home to 120 children in gevrai | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळची लेक सांभाळतेय बालग्राम, 120 मुलांची बनलीय माऊली

गेवराई येथे संतोष गर्जे यांनी सन 2006 मध्ये सहारा अनाथालय बालग्रामची स्थापना केली. ...

दिग्रसमध्ये शेतकऱ्यांचे चक्काजाम आंदोलन - Marathi News | Farmers' agitation in Digras | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दिग्रसमध्ये शेतकऱ्यांचे चक्काजाम आंदोलन

शनिवारपासून तालुक्यातील शेतकऱ्यांनी बैलबंडी व विविध वाहनांद्वारे येथील बाजार समितीत आपला कापूस विक्रीस आणला आहे. मात्र शनिवारपासून एकाही वाहनातील कापसाचे मोजमाप झाले नाही. सोमवारी सकाळपासून कापूस खरेदीला सुरुवात होईल, अशी शेतकऱ्यांना अपे होती. मात्र ...

आठवीच्या अर्थने विकसित केला फवारणी रोबोट - Marathi News | Spray robot developed in the sense of the eighth | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आठवीच्या अर्थने विकसित केला फवारणी रोबोट

पिकांवर कीटकनाशक फवारताना शेतकरी, शेतमजुरांना संकटाला तोंड द्यावे लागते. अनेकांना जीवही गमवावा लागला आहे. काहींची दृष्टी गेली. या बिकट प्रश्नावर उपाय शोधण्याच्या विचाराने प्रेरित होऊन अर्थने हा रोबोट तयार केला आहे. ...

‘मेडिकल’मध्ये कलर डॉपलर इको मशीन - Marathi News | Color Doppler Echo Machine in 'Medical' | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘मेडिकल’मध्ये कलर डॉपलर इको मशीन

औषध वैदकशास्त्र विभागातील अतीदक्षता कक्षात ही मशीन बसविण्यात आली आहे. यामुळे रुग्णांना फायदा होणार आहे. ४-डी कलर डॉपलर इको मशीनचा उपयोग हृदयाच्या आजाराचे निदान करण्यासाठी होतो. हृदयाचा आकार, त्याची पंपिंग क्षमता मशीनवर तपासली जाते. याचा गोरगरीब रुग्ण ...

बाजार समितीत कापूस वाहनांचा ठिय्या - Marathi News | The Committee on Cotton Vehicles | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बाजार समितीत कापूस वाहनांचा ठिय्या

बाजार समितीत गेल्या काही दिवसांपासून कापूस खरेदी बंद करण्यात आली होती. त्यानंतर खरेदी सुरू करण्याची ग्वाही देण्यात आली. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून शेतकऱ्यांनी मिळेल त्या वाहनात भरून कापूस विक्रीस आणला. १२५ वाहने बाजार समितीच्या प्रांगणात उभी आहे ...

पोलिसांच्या २५ घरांचा प्रकल्प पूर्णत्वाकडे - Marathi News | Project of 25 police houses towards completion | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पोलिसांच्या २५ घरांचा प्रकल्प पूर्णत्वाकडे

याविषयी ‘लोकमत’ने अनेकदा वृत्तही प्रकाशित केले होते. अखेर पोलीस प्रशासनाने मारेगाव येथे पोलिसांसाठी निवासस्थाने बांधकाम करण्यास अनुमती दिली. चार कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला. आता याठिकाणी भव्य तीन मजली दोन इमारती बांधल्या असून २५ कुटुंबियांना वन-बीए ...

कुर्ली येथे जुन्या वादातून दोन गटात हाणामारी, दोन्ही गटांतील लोकांना अटक       - Marathi News | At Kurli, people from both groups arrested in two groups over an old dispute | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कुर्ली येथे जुन्या वादातून दोन गटात हाणामारी, दोन्ही गटांतील लोकांना अटक      

घाटंजी तालुक्यातील  कुर्ली येथे शुक्रवारी सोलंकी व धोतरकर या गटात जुन्या वादातून हाणामारी झाली. ...

युवा पिढी विरोधाभासी जीवन जगत आहे - Marathi News | The younger generation is living a contradictory life | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :युवा पिढी विरोधाभासी जीवन जगत आहे

आजची तरुण पिढी अनेक विरोधाभासी जीवन जगत आहे. आजही आम्ही आमच्या विकासापेक्षा इतरांच्या दोषांकडे लक्ष ठेवतो. प्रतिष्ठेचा अहंकार बाळगून आजही मुला-मुलींना मारले जाते. मोबाईलवर एकाचवेळी अनेक विसंगत व्हिडिओ पाहून आम्ही पार गोंधळून गेलो आहोत. स्त्री-पुरुष स ...

वंचित बहुजन आघाडीचे ‘विनंती निवेदन’ - Marathi News | Deprived Bahujan Front's 'Request for Request' | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वंचित बहुजन आघाडीचे ‘विनंती निवेदन’

केंद्र सरकारने पारित केलेले सदर कायदे देशातील विविध समाज घटकांसाठी घातक आहेत. भारतीय संविधानाची पायमल्ली करणारा आहे. हा कायदा महाराष्ट्रात लागू करण्यात येणार नाही, अशा भूमिकेचा ठराव विधानसभेत करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. ...