लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
कर्णबधिरांनाही ऐकता येणार आवाज - Marathi News | Deaf ears can be heard too | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कर्णबधिरांनाही ऐकता येणार आवाज

हवेतला ध्वनी कर्णपटलावर आदळल्यानंतर कर्णपटलाद्वारे त्याचे ध्वनीकंपनात रुपांतर होते. हे ध्वनीकंपन अंतर्गत कर्णापर्यंत (कोथेलीय) प्रक्षेपित केले जातात. तेव्हाच माणसाला आवाज ऐकू येतो. परंतु काही कंपने ही थेट अंतर्गत कर्णापर्यंत पोहोचविली जाऊ शकतात, यावर ...

यवतमाळ नगरपरिषदेचा अर्थसंकल्प २५० कोटींचा - Marathi News | Yavatmal Municipal Council has a budget of 250 crores | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ नगरपरिषदेचा अर्थसंकल्प २५० कोटींचा

यवतमाळ नगरपरिषदेत लगतच्या ग्रामपंचायतींना विलीन करण्यात आले. तेव्हापासून शहराच्या विकासाची गती मंदावल्याचा आरोप होत आहे. अर्थसंकल्पामध्ये ही झिज भरून काढण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे. २५० कोटींच्या बजेटमध्ये ८९ कोटींचे शिलकीचे बजेट शुक्रवारी सभा ...

वाळू तस्करांचा उच्छाद, तहसीलदारांच्याच घरासमोरचं वाहन पेटवलं - Marathi News | Sand smugglers lined the vehicle in front of the Tehsildar's house in yavatmaal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वाळू तस्करांचा उच्छाद, तहसीलदारांच्याच घरासमोरचं वाहन पेटवलं

रेती तस्करांचा उच्छाद, वाहन पेटविणारे सीसीटीव्हीत कैद - घाटंजी येथील घटना ...

दर दिवसाला एक कोटी लिटर पाण्याची गळती - Marathi News | One million liters of water leaks daily | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दर दिवसाला एक कोटी लिटर पाण्याची गळती

यवतमाळ नगरपरिषदेत लगतच्या ग्रामपंचायतींना विलीन करण्यात आले आहे. यामुळे पाणी वितरण व्यवस्थेवर सर्वाधिक जबाबदारी येऊन ठेपली आहे. जीवन प्राधिकरणाने ३९ हजार नागरिकांना नळ जोडण्या दिल्या आहेत. यावरून दोन लाख ४० हजार नागरिकांची तहान भागविली जाते. या व्यति ...

जीवनदायी योजनेतून आर्थोस्कोपी शस्त्रक्रिया - Marathi News | Arthroscopy surgery from a life plan | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जीवनदायी योजनेतून आर्थोस्कोपी शस्त्रक्रिया

आर्णी तालुक्यातील गणगाव साकूर येथील युवक स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होता. मित्रासोबत बाहेर जात असताना दुचाकी स्लीप होऊन अपघात झाला. कुठेही मार लागला नाही, मात्र काही दिवसानंतर डाव्या पायाचा टोंगळा काम करणेच बंद झाला. पायावर उभेही राहता येत नव्हते. ...

बोअरला १७ फुटांवर पाणी अन् कारंजे उडाले ३७ फूट - Marathi News | Boer was hit by water and fountain at 3 feet | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बोअरला १७ फुटांवर पाणी अन् कारंजे उडाले ३७ फूट

सेवानिवृत्त एसटी वाहक नामदेव पराते यांच्या घराचे येथील गांधीनगरात बांधकाम सुरू आहे. याठिकाणी सोमवारी बोअर खोदण्यात आली. अवघ्या काही मिनिटात या बोअरला केवळ १७ फुटांवर पाणी लागले. त्याचवेळी किमया घडली ती अशी खोदकामही थांबवावे लागले. बोअरमधून निघणाऱ्या ...

लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी..! - Marathi News | Lucky us luck, speaks Marathi ..! | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी..!

मुळात माणसाने माणसाशी बोलणे हेच खूप आवश्यक आहे. त्यातही बोलताना मायबोलीचा अंगीकार केला तर दुधात साखरच. भाषा टिकली तर, आपण टिकू. नव्हे, भाषा टिकविणे ही आपलेच कर्तव्य आहे. ही जबाबदारी जाणूनच ‘लोकमत’ने ‘मराठीत बोला ना’ हे अत्यावश्यक अभियान सुरू केले आहे ...

दात्यांनी दिले १३ हजार रक्तपिशव्यांचे दान - Marathi News | Donors donated 3,000 blood animals | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दात्यांनी दिले १३ हजार रक्तपिशव्यांचे दान

शासकीय रुग्णालयात समाजातील सर्वच घटकातील व्यक्तीला अपघाताने का होईना यावे लागते. गंभीर स्वरूपाचा अपघात असल्यास जखमींना तातडीची शस्त्रक्रिया करताना रक्ताची गरज पडते. ग्रामीण भागातील गोरगरीब कुटुंबातील रुग्ण, प्रसूतीसाठी आलेल्या महिला यांनाही वेळोवेळी ...

तालुका भाजपचे धरणे आंदोलन - Marathi News | Taluka BJP's Dharna agitation | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :तालुका भाजपचे धरणे आंदोलन

भारतीय जनता पक्षातर्फे यवतमाळ तहसील कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. यावेळी राज्य सरकारच्या कारभारावर तीव्र रोष व्यक्त करून महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांचा निषेध नोंदविण्यात आला. यवतमाळातील धरणे कार्यक्रमात भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा, उद ...