विनोद गुलाबराव अरसोड (३६) रा. तरनोळी ता. दारव्हा असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. तो हुंड्यासाठी पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ करत होता. याबाबत आरोपीला नोतवाईकांनी अनेकदा समज दिली होती. मात्र त्याच्या वर्तनात काहीच सुधारणा झाली नाही. १३ ऑगस्ट २०१८ ...
एटीएममध्ये टाकण्यासाठी स्टेट बँकेतून २८ लाखांची रक्कम उचल केल्यापासून रहस्यमयरित्या बेपत्ता असलेला कर्मचारी संतोष वाटेकर हा अद्यापही पोलिसांच्या हाती लागला नाही. ...
राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेचा दहावीचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. मात्र तब्बल ९४ हजार ५४१ विद्यार्थ्यांपैकी केवळ ७७६ विद्यार्थी यात पात्र ठरले आहेत. ...
माँ सरस्वती आणि स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. टेक्सटाईल अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. गणेश काकड यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची रूपरेषा मांडली. कंपनीच्या अधिकाऱ्य ...
काँग्रेसचे आमदार डॉ. वजाहत मिर्झा, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार ख्वाजा बेग यांनी विधान परिषदेत उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना मलिक यांनी ही घोषणा केली. मुस्लीम समाजाला आरक्षण मिळण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. ...
चंद्रपूर येथून एक ट्रक (एम.एच.३४/ए.बी.१८४१) लिक्वीड सिमेंट घेवून सुकळी कॅम्प येथे जात होता. या ट्रकने यवतमाळ-आर्णी मार्गावरील मनपूर फाट्यानजीक समोर जाणाऱ्या कारला (एम.एच३८/३२९४) धडक दिली. यामुळे कार पलटी झाली. त्यातील चार जण जखमी झाले. ट्रकसुद्धा अपघ ...
पांढरकवडा वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या टिपेश्वर अभयारण्यामध्ये गेल्या वर्षीच्या व्याघ्र गणनेत १८ पट्टेदार वाघांची नोंद करण्यात आली होती. त्यात काही बछड्यांचाही समावेश आहे. टिपेश्वर अभयारण्य १४८ चौरस किलो मीटर क्षेत्रात व्यापले आहे. हे अभयारण्य वाघां ...
प्रतिष्ठित व श्रीमंतांची आधी माहिती काढायची, नंतर अॅप्रोच होऊन त्यांना गुंतवणुकीसाठी तयार करायचे व या माध्यमातून त्यांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करायची. हा फंडा असलेली आंतरराज्यीय टोळी यवतमाळात सक्रिय आहे. ...