यवतमाळ जिल्ह्यात कापसाच्या गंजीला आग; लाखोंचा माल भस्मसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 03:19 PM2020-02-18T15:19:57+5:302020-02-18T15:20:15+5:30

वणी तालुक्यातील निळापूर ब्राह्मणी मार्गावर असलेल्या एका जिनिंगमधील कापसाच्या गंजीला मंगळवारी दुपारी १.३० च्या सुमारास अचानक आग लागली.

Cotton burns in fire in Yavatmal district | यवतमाळ जिल्ह्यात कापसाच्या गंजीला आग; लाखोंचा माल भस्मसात

यवतमाळ जिल्ह्यात कापसाच्या गंजीला आग; लाखोंचा माल भस्मसात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ: वणी तालुक्यातील निळापूर ब्राह्मणी मार्गावर असलेल्या एका जिनिंगमधील कापसाच्या गंजीला मंगळवारी दुपारी १.३० च्या सुमारास अचानक आग लागली. पाहता पाहता या आगीने रौद्र रुप धारण केले व तीत लाखो रुपयांचा कापूस जळून भस्मसात झाला. ही आग आटोक्यात आणली असून त्यामागचे कारण गुलदस्त्यात आहे. दोन महिन्यांपूर्वीही याच जिनिंगमध्ये आग लागून लाखोंच्या कापसाची होळी झाली होती.

Web Title: Cotton burns in fire in Yavatmal district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग