लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
मटका, जुगार अड्ड्यावरील गर्दीला नाही का कोरोनाचा धोका ? - Marathi News | Mutka, not the gambling crowd, is Corona threat? | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मटका, जुगार अड्ड्यावरील गर्दीला नाही का कोरोनाचा धोका ?

यवतमाळ जिल्ह्यात तीनशेच्यावर मटका काऊंटर तर दीडशे जुगार क्लब आहे. यातून मोठी आर्थिक उलाढालही होते. संपूर्ण जिल्ह््याच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असताना हा अवैध व्यवसाय तत्काळ बंद होणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. या उलट पानटपऱ्या, हॉटेल्स, ...

पारवा ठाणेदारासह तिघांचे बयान नोंदविले - Marathi News | The trio's statement was recorded with Parva Thanedar | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पारवा ठाणेदारासह तिघांचे बयान नोंदविले

३५ लाखांच्या फसवणुकीआड एक कोटींची वसुली, बनावट नोटा, नोटा दुप्पट करणे व दोन ते २० लाखात दहावी-बारावीसह अभियांत्रिकी व वैद्यकीय शिक्षणाच्या बोगस पदव्या मिळवून देणाºया रॅकेटचा ‘लोकमत’ने भंडाफोड केला. त्याची दखल घेत अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महा ...

पुसद शहरात मास्क, सॅनिटायझरचा तुटवडा - Marathi News | Shortage of Mask and sanitizer in the city of Pusad | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पुसद शहरात मास्क, सॅनिटायझरचा तुटवडा

शहरात मास्कचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी साधा रुमाल बांधला तरी चालेल, विनाकारण पैसे खर्च करु नयेत असेही जाणकार सांगत आहेत. जे डॉक्टर संशयित रुग्णांवर उपचार करतात, केवळ त्यांच्यासाठीच ‘एन-९५’ मास्कची गरज आहे. त्यामुळे ...

सहा महिन्यांपासून पोलीस पाटलांना मानधनच नाही - Marathi News | For six months, the police patil has no salary | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सहा महिन्यांपासून पोलीस पाटलांना मानधनच नाही

महाराष्ट्रराज्य पोलीस पाटील असोसिएशनच्या नेतृत्वात शुक्रवारी जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांना शिष्टमंडळाने भेट दिली. यावेळी नवनियुक्त जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी मिशन उभारी हाती घेतली आहे. या मिशनला पोलीस पाटलाकडून जिल्हा प्रशा ...

घरीच बसा, मोबाईल उघडा अन् पेपर सोडवा ! - Marathi News | Sit back at home, open your mobile and release the paper! | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :घरीच बसा, मोबाईल उघडा अन् पेपर सोडवा !

आता पहिली ते नवव्या वर्गाच्या परीक्षा चक्क मोबाईलवर ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार आहे. शहरातील काही शाळांनी त्याबाबत पालकांना सूचनाही दिल्या आहे. आधी ठरलेल्या वेळापत्रकानुसारच ही परीक्षा होणार आहे. मात्र आता पोरांना परीक्षेसाठी शाळेत येण्याची गरज नाह ...

महाविकास आघाडीच्या नेत्यांची ‘हिस्सेवाटणी’ - Marathi News | 'Share' of development leaders | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :महाविकास आघाडीच्या नेत्यांची ‘हिस्सेवाटणी’

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : २६ मार्च रोजी होऊ घातलेल्या जिल्हा बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी ... ...

पालकमंत्र्यांद्वारे ‘आयसोलेशन’ची पाहणी - Marathi News | Monitoring of 'isolation' by Guardian Ministers | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पालकमंत्र्यांद्वारे ‘आयसोलेशन’ची पाहणी

पालकमंत्र्यांनी मंगळवारी इर्विन रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्ड व वलगाव येथील संत गाडगेबाबा वृद्धाश्रम परिसरात उभारण्यात आलेल्या क्वारंटाइन कक्षाची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांच्यासह अधिकारी, कर् ...

दुबईतून आलेले दाम्पत्य वैद्यकीय निरीक्षणात - Marathi News | The couple underwent medical examination from Dubai | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दुबईतून आलेले दाम्पत्य वैद्यकीय निरीक्षणात

दर्यापूर तालुक्याच्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय असले तरी कोरोना विषाणू संसर्गाची तात्काळ तपासणीची कुठलीही व्यवस्था अद्याप उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. उपजिल्हा रुग्णालय तालुक्यातील एकमेव महत्त्वाचे रुग्णालय असून, या ठिकाणी ...

कोरोनाच्या धास्तीने महाराष्ट्रात वनपर्यटन रोखले - Marathi News | The threat of Corona; Forest tourism in Maharashtra stopped | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कोरोनाच्या धास्तीने महाराष्ट्रात वनपर्यटन रोखले

राज्यात कोव्हीड-१९ या व्हायरसचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात विविध उपाययोजना केल्या जात आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी ३१ मार्चपर्यंत विविध क्षेत्रातील पर्यटन क्षेत्रे बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित केले आहे. ...