लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
निळोणा, चापडोहमध्ये ७० टक्के पाणी, तरी यवतमाळ शहर तहानलेलेच ! - Marathi News | In Nilona, Chapadoh 70 percent water, yet the city of Yavatmal is thirsty! | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :निळोणा, चापडोहमध्ये ७० टक्के पाणी, तरी यवतमाळ शहर तहानलेलेच !

जिल्ह्याच्या जलायशामध्ये ४३ टक्के पाणीसाठा आहे. आतापर्यंत जलप्रकल्पातील पाण्याच्या मदतीने ४२ हजार ७५० हेक्टरवरील सिंचन पूर्णत्वास गेले आहे. शेवटच्या टोकापर्यंत जाणाऱ्या पाटसऱ्या दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असल्याने हजारो लिटर पाणी यातून वाहून गेले आहे. य ...

कोरोनाच्या गोंधळात अडली ४४ हजार विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती - Marathi News | The scholarship of 44 thousands students caught in the confusion of Corona | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कोरोनाच्या गोंधळात अडली ४४ हजार विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती

कोरोनामुळे शाळा-महाविद्यालयांना दिल्या गेलेल्या सुट्यांमुळे राज्यात तब्बल ४४ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज तुंबले आहेत. ...

दीडशे वर्षापूर्वीच्या पुस्तकांची ‘अ‍ॅन्टीक लायब्ररी’ - Marathi News | 'Antique Library' of books from over a hundred years ago. | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दीडशे वर्षापूर्वीच्या पुस्तकांची ‘अ‍ॅन्टीक लायब्ररी’

जिल्हा कचेरीची ब्रिटीशकालीन वास्तू न्याहळता-न्याहळता ते बुधवारी रेकॉर्ड रुममध्ये धडकले. दगडी चिरेबंदी पद्धतीच्या या रेकॉर्ड रुमचा कोपरान्कोपरा जुने दस्तावेज, मळकट कागद यांनी भरलेला. याच ढिगाऱ्यात हात घालून एक-एक कागद पाहता पाहता जिल्हाधिकाऱ्यांना चक् ...

बेपत्ता मुलीचा मैत्रिणीच्या पित्यानेच केला घात - Marathi News | The missing girl was murdered by her girlfriend's father | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बेपत्ता मुलीचा मैत्रिणीच्या पित्यानेच केला घात

पोफाळी पोलीस ठाण्यातील मुळावा येथील विद्यार्थिनी १२ मार्चपासून बेपत्ता होती. या मुलीला कुठल्याही परिस्थितीत जीवंत, सुरक्षित परत आणावे यासाठी पोलिसांनी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले. मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. आठ वर्षाच्या विद्यार्थिनीच्या ...

अमेरिका रिटर्न नवरदेवासह नवरीला केले क्वॉरंटाईन - Marathi News | Quarantine made to the bride with US return Groom | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अमेरिका रिटर्न नवरदेवासह नवरीला केले क्वॉरंटाईन

अमेरिकेतील बोस्टन प्रांतात नोकरीला असलेल्या वराचा विवाह यवतमाळात गुपचूप पार पडला. त्याने यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला माहिती दिली नव्हती. आरोग्य विभागाच्या पथकाने शुक्रवारी या कुटुंबाकडे भेट दिली. विदेशातून आलेल्या वराला आणि वधूला होम क्वारंटाईन करण् ...

नेरला पावसाने झोडपले - Marathi News | Ner was hit by rain | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नेरला पावसाने झोडपले

पावसामुळे गहु पूर्णपणे झोपला आहे. हरभरा घरात आणण्यासाठी काढून ठेवलेला असताना पावसामुळे खराब झाला. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना याचा फटका बसला. लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केल्या जात आहे. पिकाचा पंचनामा करुन नुकसान भरपाई द्यावी, अशी माग ...

तेलंगणा सीमा सील - Marathi News | Telangana border seal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :तेलंगणा सीमा सील

सीमेवर तलाठी, मंडळ अधिकारी, पोलीस अधिकारी आणि आरोग्य अधिकारी यांचे पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक तेलंगणातून येणाऱ्या प्रवाशांना तपासणार आहे. त्यांची हिस्ट्री जाणून घेतली जाणार आहे. विदेशातून कोणी आले आहे काय, त्यांना ताप आहे काय, यासह विविध बाबींच ...

कोरोनाच्या धास्तीतही पालिकेच्या गुरुजींची ड्युटी - Marathi News | The duty of the Guruji of the municipality, even in the fear of Corona | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कोरोनाच्या धास्तीतही पालिकेच्या गुरुजींची ड्युटी

नगरपालिका क्षेत्रातील सर्वच शाळांना ३१ मार्चपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्या घोषित केल्या. नंतर हा आदेश खेड्यापाड्यातील शाळांनाही लागू करण्यात आला. तर विद्यार्थ्यांनी शाळेत येऊ नये मात्र शिक्षकांनी सुटी घ्यावी की शाळेत यावे याबाबत संभ्रम होता. त्यावरह ...

तीनही कोरोनाबाधितांच्या प्रकृतीत सुधारणा - Marathi News | Improvement in the nature of all three coronaviruses | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :तीनही कोरोनाबाधितांच्या प्रकृतीत सुधारणा

दुबईवरून यवतमाळात आलेल्या तीन कुटुंबातील नऊ सदस्यापैकी तिघांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे तपासणीत सिद्ध झाले. त्यामुळे त्यांना यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पहिल्यांदा यातील दोघांचे नमुने पॉझि ...