महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यशाळेत कर्मचाऱ्यांची बिनकामाची गर्दी वाढली आहे. ३१ मार्चपर्यंत एसटी बसफेऱ्या बंद ठेवल्या जाणार आहे. या काळात बस दुरुस्तीची कामे निघणारी नाही. तरीही कर्मचाºयांची कार्यशाळेत गर्दी वाढविण्यात आली आह ...
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यात लॉकडाउन व जमावबंदीचे आदेश दिले असतानाही मायक्रो फायनान्स कंपनीचे प्रतिनिधी जिल्ह्यात दर दिवसाला हजारो महिलांना एकत्रित करून सक्तीची वसुली करीत आहेत. या मायक्रो फायनान्स कंपनीच्या सक्तीमुळे महिला एकत्रित ये ...
आरोग्य विभागाचा ‘वॉच’ आहे. सोमवारपर्यंत वणीत परतलेले २४८ लोक आरोग्य विभागाच्या निगराणीखाली असून त्यांपैकी परदेशातून वणीत परतलेल्या १५ जणांच्या हातांवर ‘होम क्वारंटाइन’चा शिक्का मारण्यात आला आहे. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक फुगत आहेत. यात ...
‘जनता कर्फ्यू’ च्या पार्श्वभूमीवर वणी शहरातील बाजारपेठ पूर्णत: बंद होती. काही औषधांची दुकाने मात्र प्रशासनाच्या सुचनेवरून सुरू ठेवण्यात आली होती. मात्र त्यानंतर रस्ते ओस पडले. कोरोना आजाराचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता, या विषाणूची साखळी तोडण्यासाठ ...
बऱ्याच दिवसांनी वडिलांनी तयार केलेले पदार्थही मुलांना चाखायला मिळाले. दिवस कसा गेला हे कळलेच नाही. पहाटेचा नास्ता झाल्यानंतरच टीव्हीसमोर बसण्याऐवजी घरगुती खेळाला सुरुवात झाली. काहींनी टेरेस्टवर जाऊन मिनी क्रिकेटचा आस्वाद घेतला. प्रशासनाने पुढील काही ...
जनता कर्फ्यू हा कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी हत्यार जिल्हावासीयांनी पहिल्याच दिवशी अतिशय प्रभावीपणे राबविले. प्रशासनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करीत रविवार २२ मार्चला कुणीही घराबाहेर पडले नाही. काहींना अत्यावश्यक गरजेसाठी बाहेर पडावे लागले. मात्र ...
नेर तालुक्यातील एका गावात पुणे येथील वर पक्षाकडील मंडळी शनिवारी मुलगी बघण्यासाठी आले होते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपवधू पक्षाकडील मंडळींनी त्यांना गावाबाहेर अडवून परतवून लावले. ...
जनता कर्फ्युमध्ये सकाळी सात ते रात्री नऊपर्यंत घराबाहेर पडू नका असा आदेश असतानाही, एका मुस्लीम युवकाने घरासमोरच्या निराधार बांधवांना चहा व नाश्ता पुरवून माणुसकीचा परिचय करून दिला. ...
शेतात काम करण्यासाठी मजूर जायला तयार नसतात. वन्यजीवांकडून पिके उद्ध्वस्त केली जातात. त्यातच व्याघ्र हल्ल्यात जनावरांची हानी होत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे साधनच शेती आहे. मात्र या उत्पन्नावरच घाला घातला जात आहे. मग आम्ही जगायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ ...
या काळातील गुरूजनांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक दादा तट्टे, स्टेट बँकेचे निवृत्त अधिकारी नटवरलाल चंदाराणा यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी अनिरूद्ध वेदपाठक व स्मिता वेदपाठक यांनी संगीताची मैफल रंगविली. यावेळी ...