वणी तालुक्यातील ४० ग्रामपंचायतीच्या निवडणुका येत्या ३१ मार्चला पार पडणार आहे. त्यासाठी नामांकन दाखल करण्याची सोमवारी अखेरची तारीख होती. त्यामुळे येथील तहसील कार्यालयात उमेदवारांची प्रचंड गर्दी झाली होती. ...
गर्दी टाळण्यासाठी शासकीयस्तरावर वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. असे असताना मात्र ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रीयादेखील सुरू आहे. याप्रक्रीयेदरम्यान, तहसील कार्यालयात मोठी गर्दी पहायला मिळत आहे. त्यामुळे या निवडणुकीतील गर्दीला कोरोनाची बाधा होणा ...
वीटभट्टीधारकांकडून नियमांची पायमल्ली केली जात आहे. मात्र वन व महसूल प्रशासन चुप्पी साधून आहे. काळी दौ. वनपरिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वीट भट्टीधारक आडजात लाकडाचा वापर करीत आहे. त्यात रोहडा, कडूनिंब यासारख्या विविध जातींच्या वृक्षांची कत्तल होत आहे. व ...
रुई येथे महादजीबुवा संस्थानच्या सभागृहाचे बांधकाम जिल्हा परिषद बांधकाम विभागातर्फे सुरु आहे. या सभागृहासाठी शासनाने २५ लाखांचा निधी मंजूर केला आहे. निधीनंतर रितसर निविदा प्रक्रिया काढण्यात आली. त्यातून एका कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली. मात्र कं ...
नाशिकच्या आरोग्य विद्यापीठाने एमबीबीएस प्रथम वर्षाच्या परीक्षेचे वेळापत्रक दोन महिन्यांपूर्वीच प्रसिद्ध केले होते. ही परीक्षा सोमवारपासून सुरू होणार होती. ठरल्याप्रमाणे यवतमाळच्या मेडिकलमध्ये परीक्षेची तयार करण्यात आली. मात्र एकही विद्यार्थी परीक्षा ...
कोरोना आजाराची धास्ती लक्षात घेता राज्यातील आदिवासी आश्रमशाळांनाही ३१ मार्चपर्यंत सुट्या जाहीर करण्यात आल्या आहे. तर आश्रमशाळा वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना ताबडतोब त्यांच्या घरी पाठविण्याचे निर्देश आदिवासी विकास आयुक्तालयाने दिले आहे. ...
येथील बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयालगतच्या काकडदाती ग्रामपंचायतींअंतर्गत चार एकर परिसरात भव्य ‘वसंत स्मारक’ उभारण्यात आले. तत्कालिन सरकारने २०१४-१५ मध्ये त्यांचा सन्मान म्हणून तब्बल नऊ कोटी ७० लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. याशिवाय गहु ...
शहरात शिवछत्रपती संघटनेच्या वतीने तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त शहरातून मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक घंटीबाबा मंदिरासमोर येताच मुस्लीम शिवजयंती उत्सव समितीतर्फे मिरवणुकीत सहभागी नागरिकांना फराळाचे वाटप करण्यात आले. ...
मारेगाव कोरंबीमध्ये कार्यरत शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मनात माहिती कोंबण्यापेक्षा त्यांना स्वत: अध्ययन करण्यास प्रवृत्त केले आहे. परिणामी या खेड्यातील विद्यार्थी आपसात चक्क फ्लूएंट इंग्रजीमध्ये सहज संभाषण करताना दिसतात. हे चित्र शहरी शाळांनाही चकित ...
या गावात काँग्रेसच्या दोन गटातच ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी चुरस आहे. जिल्हा परिषदेच्या माजी शिक्षण सभापती विद्यमान तथा जिल्हा परिषद सदस्य नंदिनी दरणे यांच्या हिवरादरणे या गावात बिनविरोध निवडणूक होण्याची चिन्हे आहे. यासाठी खरेदी विक्री संघाचे सभाप ...