Next

नाशिकमध्ये नॅशनल मोटोक्रॉस सुपरक्रॉस चॅम्पियनशिपचा थरार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2018 06:31 PM2018-11-25T18:31:16+5:302018-11-25T18:34:34+5:30

मोटर फेडरेशन स्पोर्ट कौन्सिल ऑफ इंडियाच्या वतीने जानेवारीपासून सुरु झालेल्या नॅशनल मोटोक्रॉस सुपरक्रॉस चॅम्पियनशिपची पाचवी फेरी नाशिकमध्ये २५ नोव्हेंबर रोजी नाशिकच्या पेठेनगर मैदानावर आयोजित करण्यात आली होती.

नाशिक : मोटर फेडरेशन स्पोर्ट कौन्सिल ऑफ इंडियाच्या वतीने जानेवारीपासून सुरु झालेल्या नॅशनल मोटोक्रॉस सुपरक्रॉस चॅम्पियनशिपची पाचवी फेरी नाशिकमध्ये २५ नोव्हेंबर रोजी नाशिकच्या पेठेनगर मैदानावर आयोजित करण्यात आली होती.