नाशिक मराठी बातम्या | Nashik, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.com

लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

जिल्ह्यात एक लाखाहून अधिक मेट्रिक टन खत पुरवठा - Marathi News | Supply of more than one lakh metric tons of fertilizer in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात एक लाखाहून अधिक मेट्रिक टन खत पुरवठा

जिल्ह्यात १ एप्रिल ते २९ जुलैपर्यंत १ लाख ११ हजार ६९ मेट्रिक टन खतांचा पुरवठा करण्यात आला असून त्यात ५१४०७ मेट्रिक टन युरियाचा समावेश आहे. प्रत्येक तालुक्यात खतांचा मुबलक साठा उपलब्ध असून कोठेही रासायनिक खतांची टंचाई नसल्याचा दावा कृषी विभागाच्या वती ...

लग्नाला गेले आणि पॉझिटिव्ह आले - Marathi News | Went to the wedding and came positive | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लग्नाला गेले आणि पॉझिटिव्ह आले

जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट कमी होत असल्याने अनेक तालुक्यांमधील रुग्णांची संख्या एक अंकावर आली आहे. अशा प्रकारची समाधानकारक बाब असतानाच येवला तालुक्यात मात्र गेल्या काही दिवसात रुग्णांची संख्या वाढली असल्याचे समोर आले आहे. लग्नाला गेल्याने रुग्ण पॉझ ...

येवल्यातील विद्यार्थिनीला राष्ट्रीय जीवनरक्षा पुरस्कार - Marathi News | National Life Saving Award to a student from Yeola | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवल्यातील विद्यार्थिनीला राष्ट्रीय जीवनरक्षा पुरस्कार

महिला व बालकल्याण विकास मंत्रालयाच्या वतीने देण्यात येणारा राष्ट्रीय जीवनरक्षा पुरस्कार येवल्यातील दिव्या सोमनाथ खळे या १३ वर्षीय विद्यार्थिनीला प्रदान करण्यात आला. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात या पुरस्काराचे वितरण करण्य ...

खून करणाऱ्या चौघांना कोठडी - Marathi News | Four murderers remanded in custody | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खून करणाऱ्या चौघांना कोठडी

सिडको येथील स्टेट बँक चौपाटीजवळ प्रसाद भालेराव या तरुणाचा खून केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या चौघा संशयितांना न्यायालयाने पाच दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. ...

बारावी सीबीएसई परीक्षेत नाशिकचे यश - Marathi News | Nashik's success in 12th CBSE exam | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बारावी सीबीएसई परीक्षेत नाशिकचे यश

राज्य परीक्षा मंडळाप्रमाणेच सीबीएसई बोर्डाचे देखील निकाल जाहीर झाले असून मूल्यांकनाच्या आधारावर जाहीर झालेल्या सीबीएसई परीक्षेत नाशिकच्या विद्यार्थ्यांची टक्केवारी वाढली आहे. यंदा एकूणच निकालाचा टक्का वाढला असल्याचेही दिसून येत आहे. ...

जावयाच्या हौसेसाठी चारचाकीची मागणी - Marathi News | Demand for four-wheelers for Javanese hobbies | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जावयाच्या हौसेसाठी चारचाकीची मागणी

घरात व्यवस्थित स्वयंपाक करता येत नाही तसेच काम करता येत नाही. एकुलता एक जावई आहे त्याची हौस करण्यासाठी चारचाकी खरेदीसाठी माहेरून तीन लाख रुपयांची रक्कम आणावी या कारणावरून कुरापत काढून २३ वर्षीय नवविवाहितेचा छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रक ...

एकाच दिवसात ४४ हजार नागरिकांचे लसीकरण - Marathi News | Vaccination of 44,000 citizens in a single day | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एकाच दिवसात ४४ हजार नागरिकांचे लसीकरण

जिल्ह्याला प्राप्त होणाऱ्या लसींचे नियोजन करीत जास्तीत जास्त लसीकरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नााशिक जिल्ह्याने शुक्रवारी एकाच दिवशी ४४ हजार ७१२ नागरिकांचे लसीकरण करण्याचा विक्रम केला. गेल्या सहा महिन्यात हे सर्वाधिक लसीकरण असून, त्यामुळे लसीकरणाच्या ...

रहाडी गावात सकाळी ढगफुटी होते तेव्हा... - Marathi News | When it was cloudy in the morning in Rahadi village ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रहाडी गावात सकाळी ढगफुटी होते तेव्हा...

जळगाव नेऊर : वेळ सकाळी दहा वाजेची. तालुक्यापासून ३५ किमी म्हणजे नाशिक व औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमेवरील रहाडी सजेचे तलाठी राजू काळे यांनी तालुका आपत्ती व्यवस्थापन कक्षाला कॉल केला, रहाडी परिसरात ढगफुटी झाल्याची माहिती दिली. ...

नांदूरमधमेश्वरमधून ९६६७ क्यूसेकचा विसर्ग - Marathi News | Discharge of 9667 cusecs from Nandurmadhameshwar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदूरमधमेश्वरमधून ९६६७ क्यूसेकचा विसर्ग

सायखेडा : दारणा आणि गंगापूर धरणातून गोदावरी नदीला पाणी सोडल्याने गोदावरीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून, पूरपरिस्थिती निर्माण होऊ ... ...

जिल्ह्यात १५३ कोरोनामुक्त - Marathi News | 153 corona free in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात १५३ कोरोनामुक्त

जिल्ह्यात गुरुवारी (दि. २९) एकूण १५३ नागरिक कोरोनामुक्त झाले असून ११९ नवीन बाधित आढळून आले आहेत. दरम्यान नाशिक ग्रामीणला दोन जणांचा मृत्यु झाला असून सलग दुसऱ्या दिवशी मनपा क्षेत्रात एकाही मृत्युची नोंद नाही. ...