लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
बाईक

बाईक

Bike, Latest Marathi News

दोन चाकांवर इंजिनद्वारे चालणाऱ्या गाडीला बाईक म्हणतात. भारतात या बाईकची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. तसेच तरुणाईमध्येही मोठी क्रेझ आहे.
Read More
अन् माथेफीरुने फोडल्या १० ते १५ दुचाकी, चारचाकी वाहनांच्या काचा - Marathi News | 10 to 15 bike and car glasses were blown up by a person | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अन् माथेफीरुने फोडल्या १० ते १५ दुचाकी, चारचाकी वाहनांच्या काचा

रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या परिसरात रविवारी सकाळी एका माथेफिरुने अनेकांच्या घरासमोर उभ्या असलेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या काचा फोडून दुचाकीची तोडफोड केली. ...

120 किमीची रेंज; 110kmph चा टॉप स्पीड; जबरदस्त Electric Bike झाली लाँच, पाहा किंमत - Marathi News | indian made svitch electric bike launched csr 762 electric motorcycle with range upto 120 km | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :120 किमीची रेंज; 110kmph चा टॉप स्पीड; जबरदस्त Electric Bike झाली लाँच, पाहा किंमत

Electric Vehicle : पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीच्या पार्श्वभूमीवर सध्या अनेक जण इलेक्ट्रीक वाहनांकडे वळताना दिसत आहेत. ...

दुचाकीची मालवाहूला धडक, एक गतप्राण; नागपूर-अमरावती महामार्गावरील घटना - Marathi News | one died in a bike-truck accident on Nagpur-Amravati highway | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :दुचाकीची मालवाहूला धडक, एक गतप्राण; नागपूर-अमरावती महामार्गावरील घटना

मद्यधुंद अवस्थेत असलेल्या व्यक्तीने त्याची दुचाकी समोरून येणाऱ्या मालवाहूवर चढविली. यात दुचाकी चालकाचा मृत्यू झाला. ...

पिंपरी-चिंचवड: अल्पवयीन मुलांना लागला गाडी चोरण्याचा नाद, चोरीत मुलींचाही समावेश - Marathi News | minors boys started stealing bike and two wheelers including girls crime | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरी-चिंचवड: अल्पवयीन मुलांना लागला गाडी चोरण्याचा नाद, चोरीत मुलींचाही समावेश

पिंपरी: अल्पवयीन मुलांकडून होणारे गुन्हे ही मागील काही वर्षांपासून मोठी समस्या बनली आहे. विशेषत: शहरी भागात बाल गुन्हेगारीचे प्रमाण ... ...

यवतमाळ-पांढरकवडा मार्गावर अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक, दोघांचा मृत्यू - Marathi News | 2 killed as unidentified vehicle hits bike at yavatmal pandharkawda road | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ-पांढरकवडा मार्गावर अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक, दोघांचा मृत्यू

दोघे मित्र पल्सर दुचाकीने जात असताना यवतमाळ-पांढरकवडा मार्गावरील जोडमोहानजीकच्या वळणावर त्यांच्या वाहनाला मागून आलेल्या अज्ञात वाहनाने धडक दिली. या घटनेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला. ...

ब्लाईंड टर्नवर तरुणाने सुसाट बाईक पळवली, समोरुन आली कार अन् बाजूला खोल दरी पुढे... - Marathi News | bike rider speed up his bike on blind turn was about to clash with car | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :ब्लाईंड टर्नवर तरुणाने सुसाट बाईक पळवली, समोरुन आली कार अन् बाजूला खोल दरी पुढे...

एका बाईकचालकाचा धडकी भरवणारा व्हिडीओ व्हायरल (Viral video) होतो आहे. ज्याने भलतीच डेअरिंग केली आणि पुढे जे घडलं ते पाहून तुमच्या काळजाचा ठोकाच चुकेल (Shocking video). ...

World's Most Expensive Bike: 'ही' ठरली जगातील सर्वात महागडी बाईक; किंमत आहे ८१,७५,३८,१५० रूपये - Marathi News | most expensive bike in the world neiman marcus limited edition fighter know more | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :'ही' ठरली जगातील सर्वात महागडी बाईक; किंमत आहे ८१,७५,३८,१५० रूपये

Neiman Marcus Limited Edition Fighter ही जगातील सर्वात महागडी बाईक आहे. पाहा काय आहे या बाईकमध्ये खास. ...

नाश्ता करणे पडले महागात; डिक्कीतून दलालाचे ४ लाख लंपास - Marathi News | unknown theft over 4 lakhs from two wheelers dickey | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :नाश्ता करणे पडले महागात; डिक्कीतून दलालाचे ४ लाख लंपास

४ लाख रुपये पिशवीत ठेवून त्याने ते दुचाकीच्या डिक्कीत ठेवले. व भूक लागल्याने तो दुचाकी उभी करून नाश्ता करण्यास गेला. नाश्ता करून दुचाकीजवळ गेला असता, त्याला डिक्की उघडी दिसली, तसेच डिक्कीतून रोख रक्कमही लंपास झालेली दिसून आली. ...