लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाईक

बाईक

Bike, Latest Marathi News

दोन चाकांवर इंजिनद्वारे चालणाऱ्या गाडीला बाईक म्हणतात. भारतात या बाईकची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. तसेच तरुणाईमध्येही मोठी क्रेझ आहे.
Read More
सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाची दुसरी बाजू सुरू होण्यास दीड महिना लागणार; नेमकं कारण काय? - Marathi News | It will take a month and a half to open the other side of the flyover on Sinhagad Road; What is the real reason? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाची दुसरी बाजू सुरू होण्यास दीड महिना लागणार; नेमकं कारण काय?

उड्डाणपुलाची दुसरी बाजू सुरू झाल्यानंतर वाहनचालकांना वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळणार ...

वडगाव उड्डाणपुलावर ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू, २ कारलाही धडक - Marathi News | A young man riding a two-wheeler died in a truck collision on the Vadgaon flyover, two cars also collided | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वडगाव उड्डाणपुलावर ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू, २ कारलाही धडक

भरधाव ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिली, अपघातानंतर भरधाव वेगात ट्रकचालक पसार झाला, त्यावेळी उड्डाणपुलावरून निघालेल्या दोन कारला धडक दिली ...

डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणीचा मृत्यू; बाणेरमधील घटना - Marathi News | A young woman riding a bike died after being hit by a dumper; incident in Baner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणीचा मृत्यू; बाणेरमधील घटना

डंपरचालक कोणतीही माहिती न देता, वैद्यकीय मदत न करता तेथून पळून गेला होता ...

क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त... - Marathi News | Bajaj Avenger Street 220: Bajaj's popular bike Avenger will come in a new avatar, will also get many features; Price only | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...

Bajaj Avenger Street 220: बजाज ऑटो लवकरच त्यांची लोकप्रिय क्रूझर बाईक बजाज Bajaj Avenger Street 220 लॉन्च करत आहे. ...

ज्ञानोबा - तुकोबांचा पालखी सोहळा; पुण्यातील वाहतुकीत बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग... - Marathi News | Gyanoba - Tukoba's palanquin ceremony; Changes in traffic in Pune, know the alternative route... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्ञानोबा - तुकोबांचा पालखी सोहळा; पुण्यातील वाहतुकीत बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग...

पालखी सोहळ्यासाठी जिल्ह्यातील ग्रामीण भागात सोहळा प्रस्थानावेळी वाहतूक वळविण्यासोबत पर्यायी मार्ग देण्यात आले आहेत ...

खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड - Marathi News | Viral Video Open romance cost money! Young man fined 'this much' for making girlfriend sit on bike tank | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये हे जोडपे हेल्मेट न घालता, वाहतूक नियमांना बगल देत बाईकवर धोकादायक स्टंट करताना दिसत होते. ...

बांधकामाला सुमारे ९० ते ९५ वर्षे झाली; चाकण तळेगाव महामार्गावरील महाळुंगे येथील पूल बनला धोकादायक - Marathi News | It took about 90 to 95 years to build; The bridge at Mahalunge on the Chakan Talegaon highway has become dangerous. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बांधकामाला सुमारे ९० ते ९५ वर्षे झाली; चाकण तळेगाव महामार्गावरील महाळुंगे येथील पूल बनला धोकादायक

प्रशासनाने पुलाकडे दुर्लक्ष केले असून त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट केव्हा झाले? हे कुणी अधिकारी ठामपणे सांगत नाही ...

लेख: स्टेशनबाहेरच बदलून घ्या इलेक्ट्रिक बाइकची बॅटरी! - Marathi News | Article: Change your electric bike battery outside the station! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लेख: स्टेशनबाहेरच बदलून घ्या इलेक्ट्रिक बाइकची बॅटरी!

पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाने रेल्वे स्थानकांवर इलेक्ट्रिक बाइक बॅटरी स्वॅपिंग स्टेशन उभारण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. ...