लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, मराठी बातम्या

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
राशीभविष्य - ९ मे २०२२: नोकरीत अनुकूल बदल होतील, तर 'या' राशीच्या लोकांनी सूर्यास्तापूर्वी कामे आटपा - Marathi News | Horoscope 9 May 2022 there are favorable changes in jobs then people of these zodiac sign should do their work before sunset | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :राशीभविष्य - ९ मे २०२२: नोकरीत अनुकूल बदल होतील, तर 'या' राशीच्या लोकांनी सूर्यास्तापूर्वी कामे आटपा

Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस... ...

आजचे राशीभविष्य, ७ मे २०२२: नोकरीत प्रगती, विविध मार्गांनी धनप्राप्ती! - Marathi News | Today horoscope May 7 2022 rashi bhavishya in marathi | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य, ७ मे २०२२: नोकरीत प्रगती, विविध मार्गांनी धनप्राप्ती!

Today's horoscope, May 7, 2022: कसा असेल तुमचा आजचा दिवस तुमच्या राशीसाठी जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य - 06 मे 2022; नवीन नोकरीच्या संधी चालून येतील, आर्थिक आवक चांगली राहील  - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Friday 06 May 2022 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - 06 मे 2022; नवीन नोकरीच्या संधी चालून येतील, आर्थिक आवक चांगली राहील 

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२२; महत्वाची कामे पुढे ढकला, नोकरीत कामाचा ताण! - Marathi News | Today horoscope April 30 2022 Postpone important tasks work stress | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२२; महत्वाची कामे पुढे ढकला, नोकरीत कामाचा ताण!

Today's horoscope, April 30, 2022: कसा असेल आजचा दिवस तुमच्या राशीसाठी जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य - 28 एप्रिल 2022; महत्त्वाच्या कामात अडथळे येतील, गुप्त शत्रूंपासून सावध राहा - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Thursday 28 April 2022 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - 28 एप्रिल 2022; महत्त्वाच्या कामात अडथळे येतील, गुप्त शत्रूंपासून सावध राहा

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - 27 एप्रिल 2022; अचानक धनलाभ होण्याची शक्यता, प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल  - Marathi News | Todays horoscope daily horoscope dainik rashi bhavishya Wednesday 27 april 2022 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - 27 एप्रिल 2022; अचानक धनलाभ होण्याची शक्यता, प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल 

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Rashi Bhavishya: आजचं राशीभविष्य, २६ एप्रिल २०२२; ग्रहमानाची साथ अन् नोकरीत प्रगतीला वाव! - Marathi News | Rashi Bhavishya Today horoscope April 26 2022 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचं राशीभविष्य, २६ एप्रिल २०२२; ग्रहमानाची साथ अन् नोकरीत प्रगतीला वाव!

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक वैशाख ६, १९४४. तिथी- चैत्र कृष्ण एकादशी (दुसऱ्या दिवशी उत्तर रात्री ००.४९ पर्यंत), श्री शालिवाहन ... ...

Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२२; धनलाभाची शक्यता, नोकरीत अनुकूल परिस्थिती - Marathi News | Rashi Bhavishya Todays horoscope April 25 2022 Possibility of financial gain favorable conditions in the job | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२२; धनलाभाची शक्यता, नोकरीत अनुकूल परिस्थिती

Today Horoscope: कसा असेल आजचा दिवस तुमच्या राशीसाठी वाचा तुमचं राभीभविष्य... ...