अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
Weight Loss Tips By Jethalal Fame Dilip Joshi: तारक मेहतामधला गुबगुबीत जेठालाल आठवतोय ना तो आता एकदम स्लिम आणि फिट झाला आहे.. बघा वेटलॉससाठी त्याने नेमकं काय केलं...(Taarak Mehta Ka Ooltah Chashma’s Jethalal fame Dilip Joshi lost 16 kg in a month) ...
Benefits Of 3-3-3 Weight Loss Rule : How To Do It : 3-3-3 weight loss rule : simple weight loss rule : वेटलॉससाठीचा '३-३-३ चा नियम' डेली रुटीनमध्ये समावेश करुन पहा, कसं होतंय झटपट वजन कमी... ...
Home remedy for weight loss: Simple Indian fat burning foods: Herbal fat loss solution: वजन कमी करण्यासाठी स्वयंपाकघरात वापरला जाणारा भारतीय मसाला हा सगळ्यात महत्त्वाचा मानला जातो. ...
Foods to avoid for weight loss: ChatGPT health tips: Weight loss using AI: एका व्यक्तीने AI च्या मदतीने वजन कमी केले आहे. ना त्याने जीम लावली, ना त्यांने काही नवीन गोष्टी केल्या. ...