लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips , मराठी बातम्या

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
ही चाल तुरुतुरु! मॉर्निंग वॉक करुनही वजन कमी होत नसेल तर ‘असं’ ५ पद्धतींनी चाला.. - Marathi News | 5 different types of walking for healthy body, 5 types of walks for weight loss and fitness  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ही चाल तुरुतुरु! मॉर्निंग वॉक करुनही वजन कमी होत नसेल तर ‘असं’ ५ पद्धतींनी चाला..

5 Types Of Walks For Weight Loss And Fitness: नेहमी एकाच पद्धतीने वॉकिंग करण्यापेक्षा जर तुम्ही थोड्या वेगवेगळ्या पद्धतीने वॉकिंग केलं तर त्याचे आरोग्याला निश्चितच भरपूर फायदे होतील.(5 different types of walking for health) ...

नर्गिस फाकरी वर्षातून २ वेळा करते 'हा' उपाय, स्वतःला 'असं' ठेवते मेंटेन - पाहा तिचा फिटनेस फंडा... - Marathi News | Actress Nargis Fakhri Swears By A Day Water Fast To Looks Silm Is It Safe What Expert Says Bollywood Actress Nargis Fakhri Does 9 Day Water Fasting Is It Really Safe Dietitian Explains | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नर्गिस फाकरी वर्षातून २ वेळा करते 'हा' उपाय, स्वतःला 'असं' ठेवते मेंटेन - पाहा तिचा फिटनेस फंडा...

Actress Nargis Fakhri Swears By A Day Water Fast To Looks Silm Is It Safe What Expert Says : Bollywood Actress Nargis Fakhri Does 9 Day Water Fasting Is It Really Safe Dietitian Explains : Water Fasting Trendy Diet : फक्त पाणी पिऊन नर्गिस फाकरी स्वतः ...

सुंदर होण्यासाठी तुम्ही काय काय करु शकता? ॲण्टी एजिंग पिल्स घेणार की गोरं होण्याचं इंजेक्शन..? - Marathi News | What can you do to become beautiful? Should you take anti-aging pills or get injections to make you look white? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सुंदर होण्यासाठी तुम्ही काय काय करु शकता? ॲण्टी एजिंग पिल्स घेणार की गोरं होण्याचं इंजेक्शन..?

आपण सुंदर आहोत, जसे आहोत तसे छान आहोत असं स्वत:ला स्वीकारलं तर जग जिंकता येतं. ...

राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय? - Marathi News | pyramid walking for weight loss fitness expert recommends of this exercise belly fat | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?

चालणं हा एक उत्तम व्यायाम आहे जो प्रत्येकजण सहजपणे करू शकतो. पण तुम्ही कधी 'पिरॅमिड वॉक'बद्दल ऐकलं आहे का? ...

आषाढी एकादशीचा उपवास केला, पण आता ॲसिडीटी वाढली- पोट बिघडलं? ४ उपाय, लवकर वाटेल बरं - Marathi News | how to get relief from acidity and indigestion after having fast, 4 simple home remedies to reduce acidity and indigestion  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आषाढी एकादशीचा उपवास केला, पण आता ॲसिडीटी वाढली- पोट बिघडलं? ४ उपाय, लवकर वाटेल बरं

How To Get Relief From Acidity And Indigestion: आषाढी एकादशीचा उपवास केल्यानंतर अनेकांना दुसऱ्या दिवशी खूप त्रास होतो. असं होऊ नये म्हणून काय करावं? (4 simple home remedies to reduce acidity and indigestion) ...

नेहमीचा चहा करताना त्यात घाला ‘या’ ३ गोष्टी, चहा लागेल फक्कड-सुटलेलं पोटही होईल कमी - Marathi News | Ayurvedic doctor shares 3 ingredients to burn belly fat | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नेहमीचा चहा करताना त्यात घाला ‘या’ ३ गोष्टी, चहा लागेल फक्कड-सुटलेलं पोटही होईल कमी

Weight Loss Tea : चहा तर सोडता येत नाही मग, त्या चहालाच अधिक पौष्टिक करण्याची ही युक्ती ...

करीना कपूर म्हणते पराठा खाऊनच केली होती झिरो फिगर! ते कसं केलं, वेटलॉसचा सोपा नियम... - Marathi News | Kareena Kapoor lost 20 kg weight despite eating her favourite parathas with ghee. How she did it Kareena Kapoor Zero Figure With Paratha Diet | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :करीना कपूर म्हणते पराठा खाऊनच केली होती झिरो फिगर! ते कसं केलं, वेटलॉसचा सोपा नियम...

Kareena Kapoor Zero Figure With Paratha Diet : Kareena Kapoor Khan says she ate 'aloo paratha, white makkhan' even when she was getting size zero body for 'Tashan', Vicky Kaushal is left shocked : Kareena Kapoor lost 20 kg weight despite eating her f ...

लव्ह हॅण्डल्स वाढल्याने लठ्ठ दिसताय? फक्त ५ मिनिटांचा वेळ काढा- कंबरेवरची चरबी झरझर उतरेल - Marathi News | 5 minutes exercise to reduce love handles, how to get rid of love handles, simple and quick exercise to reduce belly fat | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लव्ह हॅण्डल्स वाढल्याने लठ्ठ दिसताय? फक्त ५ मिनिटांचा वेळ काढा- कंबरेवरची चरबी झरझर उतरेल

5 Minutes Exercise To Reduce Love Handles: लव्ह हॅण्डल्स म्हणजेच कंबरेवरची चरबी वाढली असेल तर ती कमी करण्यासाठी हे काही व्यायाम करायला लगेचच सुरुवात करा..(simple and quick exercise to reduce belly fat) ...