अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
How To loss weight Faster : बारीक झाल्यानंतर पुन्हा घालता येतील असा विचार करून वर्षानुवर्ष घट्ट होणारे कपडे तसेच ठेवले जातात. हे सगळं करण्यापेक्षा शरीरावरची चरबी वाढू नये म्हणून आहार घेताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर भविष्यात उद्भवणाऱ्या समस्या ...
Virat Kohli's Fitnss Secret : विराटचे वजन कमी करण्याचे परिवर्तन एका रात्रीत झाले नाही. त्याने कमी कार्ब आहार, हेल्दी फॅट्स, उच्च तीव्रतेच्या कार्डिओ व्यायामाचा सातत्याने सराव केला आहे. ...