>फिटनेस > How To loss belly fat : महिला असो किंवा पुरूष पोटावरची चरबी झटक्यात होईल छूमंतर; वापरा हा फिटनेसचा सोपा फंडा

How To loss belly fat : महिला असो किंवा पुरूष पोटावरची चरबी झटक्यात होईल छूमंतर; वापरा हा फिटनेसचा सोपा फंडा

How To loss belly fat : पोटावरील चरबी कमी करण्यासाठी आवश्यक असलेले व्यायाम प्रकार तुम्ही २ आठवडे केल्यास फरक दिसून येईल. 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 02:12 PM2021-09-24T14:12:02+5:302021-09-24T14:24:29+5:30

How To loss belly fat : पोटावरील चरबी कमी करण्यासाठी आवश्यक असलेले व्यायाम प्रकार तुम्ही २ आठवडे केल्यास फरक दिसून येईल. 

How To loss belly fat : 5 exercise for loss belly fat | How To loss belly fat : महिला असो किंवा पुरूष पोटावरची चरबी झटक्यात होईल छूमंतर; वापरा हा फिटनेसचा सोपा फंडा

How To loss belly fat : महिला असो किंवा पुरूष पोटावरची चरबी झटक्यात होईल छूमंतर; वापरा हा फिटनेसचा सोपा फंडा

Next

(Image Credit - PS. yogasana, bodyandsoul)

पोटावर जमा झालेली चरबी कमी करणं हा खूप मोठा टास्क वाटतो. महिलांसह पुरूषसुद्धा पोटावर जमा होत असलेल्या अतिरिक्त चरबीमुळे हैराण असतात. बॉडी फिटिंग आऊटफिट्समध्ये हे फॅट लगेच दिसून येतं ज्यामुळे तुमचा पूर्ण लूक बिघडू शकतो. पोटावरील चरबी कमी करण्यासाठी आवश्यक असलेले व्यायाम प्रकार तुम्ही २ आठवडे केल्यास फरक दिसून येईल. 

१) हिल टच

या व्यायामासाठी चटईवर आपल्या पाठीवर झोपा. गुडघे वाकवून त्यांना मागच्या भागाजवळ ठेवा. आता खांदे किंचित वर करा आणि दोन्ही हातांनी आळीपाळीने पायांच्या घोट्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. 

२) स्ट्रेट बॉडी क्रंचेस

चटईवर सपाट झोपा. पाय सरळ ठेवा. डोक्याच्या मागे हात ठेवून, त्यांना एकत्र जोडा. आता शरीराला वर उचलण्याचा प्रयत्न करा. या दरम्यान, हात आपल्या डोक्याच्या मागे राहिले पाहिजे

 ३) लाइंग वाइड सर्कल्स (Lying Wide circles)

आपल्या पाठीवर झोपा आणि  हात मागच्या भागाखाली ठेवा. आता पाय वरच्या दिशेने उचला. मग पुन्हा खाली घ्या. १० ते २० वेळा ही कृती करा. 

४) रिव्हर्स क्रंच- लेग लिफ्ट

यामध्ये, पाठीवर झोपून हात  मागच्या भागाच्या खाली ठेवा. आता पाय डोक्याकडे आणा पुन्हा खालच्या दिशेनं न्या. १० ते २० वेळा ही कृती करा. 

५) पुश थ्रु

सगळ्यात आधी पोटावर झोपा.  आता खांद्यावर जोर देऊन शरीर उचलण्याचा प्रयत्न करा जमेल तितका वेळ या स्थितीत थांबून पुन्हा पूर्वस्थितीत या.

तर हे असे 5 व्यायाम आहेत जे करताना तुम्हाला तुमच्या पोटावर थोडासा दबाव जाणवेल. एका वेळी किमान 10-15 वेळा करण्याचा प्रयत्न करा. यानंतर 15-20 सेकंदांचा ब्रेक घ्या. मग पुन्हा सुरू करा. एकाचे किमान दोन ते तीन सेट करा, तरच तुम्हाला त्याचा लाभ लवकरच मिळेल.
 

Web Title: How To loss belly fat : 5 exercise for loss belly fat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

संबंधित बातम्या

नऊ दिवसाचे उपवास झाल्यावर पचन बिघडलं? करा ही 2 आसनं, पोटाला आराम - Marathi News | Indigestion after nine days of fasting? Do these 2 yoga, relax the stomach | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नऊ दिवसाचे उपवास झाल्यावर पचन बिघडलं? करा ही 2 आसनं, पोटाला आराम

नऊ दिवस उपवास झाल्यावर पोटाला काहीसा ताण पडलेला असतो. रोजच्या जेवणानंतर अशाप्रकारे ९ दिवस उपवासाचे पदार्थ खाण्यामुळे पोटाच्या समस्या उद्भवू शकतात, अशावेळी योगाचा आधार घेतला तर तुम्हाला नक्कीच आराम मिळू शकेल. ...

साइज रिअली डजन्ट मॅटर! - अंकिता कोंवर सांगतेय; दिसण्याचे समज गैरसमज - Marathi News | Size really doesn't matter! - Ankita Konwar says; Misunderstanding of appearance | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :साइज रिअली डजन्ट मॅटर! - अंकिता कोंवर सांगतेय; दिसण्याचे समज गैरसमज

साइज झिरो असले म्हणजे तुम्ही फिट आहात असे नाही. तर, साइजचा तुमची तब्येत चांगली असण्याशी काहीही संबंध नाही... ...

क्या आपने गुलाबी नमक खाया है? मग आता खा, हिमालयीन गुलाबी मिठाचे फायदे खास ! - Marathi News | Have you eaten pink salt? So eat now, the benefits of Himalayan rock pink salt are special! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :क्या आपने गुलाबी नमक खाया है? मग आता खा, हिमालयीन गुलाबी मिठाचे फायदे खास !

हिमालयीन पिंक सॉल्ट किंवा हिमालयीन गुलाबी मीठ हा प्रकार तुम्ही ऐकलाय का किंवा खाऊन पाहिला आहे का, नसेल खाल्ला कधी तर खाण्यास नक्की सुरुवात करा कारण हे मीठ अतिशय आरोग्यदायी आहे. ...

दिवससभर स्क्रीनसमोर बसून पाठ आणि खांदे आखडलेत? दुखणं कमी करायचे तर करा सोपे 3 स्ट्रेचेस... - Marathi News | Sitting in front of the screen all day with your back and shoulders bent? If you want to reduce the pain, do 3 easy stretches ... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवससभर स्क्रीनसमोर बसून पाठ आणि खांदे आखडलेत? दुखणं कमी करायचे तर करा सोपे 3 स्ट्रेचेस...

आहार आणि व्यायाम यांच्या उपयुक्त टिप्स देणाऱ्या आहारतज्ज्ञ ऋजूता दिवेकर सांगताहेत अगदी सोपे व्यायामप्रकार, नक्की करुन बघा आणि पाठीवरचा ताण घालवा... ...

नवरात्रीत अनवाणी चालताय? जाणून घ्या फायदे - Marathi News | Walking barefoot on Navratri? Learn the benefits | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नवरात्रीत अनवाणी चालताय? जाणून घ्या फायदे

नवरात्रीत चप्पल न घालणे हे आपल्याला धार्मिक वाटत असले तरी त्यामागेही शास्त्रीय कारण आहे. काय आहेत अनवाणी चालण्याचे फायदे पाहूया... ...

Weight loss tips : ऋतिकच्या एक्स पत्नीनं जीमला न जाताच झरझर घटवलं वजन; पाहा ४२ वर्षीय सुजैन खानचा व्हिडीओ - Marathi News | Weight loss tips : Hrithik roshan ex wife sussanne khan workout will help you to weight loss see her video | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ऋतिकच्या एक्स पत्नीनं जीमला न जाताच झरझर घटवलं वजन; पाहा ४२ वर्षीय सुजैन खानचा व्हिडीओ

Weight loss tips : काही व्यायामप्रकारांना आपल्या दिनचर्येत सहभागी करून तुम्ही निरोगी, फिट राहू शकता.  ...