लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

उन्हाळ्यात फुलझाडांची पानं सुकली- पिवळी पडून गळू लागली? २ सोपे उपाय- पानाफुलांना येईल बहर - Marathi News | top 3 reasons for leaf burning and getting yellow in summer, gardening tips for yellow leaves  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात फुलझाडांची पानं सुकली- पिवळी पडून गळू लागली? २ सोपे उपाय- पानाफुलांना येईल बहर

Gardening Tips For Yellow Leaves: उन्हाळ्यात रोपांची पानं सुकून गळू लागली असतील तर हे काही सोपे घरगुती उपाय करून पाहा... (top 3 reasons for leaf burning and getting yellow in summer) ...

उजनीतील बेकायदा जलवाहतूक ठरली दुर्घटनेला कारणीभूत; शॉर्टकट जिवावर बेतला - Marathi News | Illegal shipping in Ujni was the cause of the accident; Shortcut is dead | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उजनीतील बेकायदा जलवाहतूक ठरली दुर्घटनेला कारणीभूत; शॉर्टकट जिवावर बेतला

उजनीतील जलाशयात एकाच कुटुंबातील ४ जण आणि २ बोट चालक असे ६ जण बुडाले असून त्यांचा अजूनही शोध सुरु आहे ...

"मतदानाच्या आधी दिल्लीचे पाणी..."; आपच्या नेत्या आतिशी यांचा मोठा आरोप - Marathi News | Atishi claim bjp haryama government conspiracy to stop delhi water before Lok Sabha Elections 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मतदानाच्या आधी दिल्लीचे पाणी..."; आपच्या नेत्या आतिशी यांचा मोठा आरोप

आपच्या नेत्या आणि दिल्ली सरकारच्या मंत्री आतिशी यांनी आरोप केला आहे. ...

औजनंतर चिंचपूर बंधाराही भरला, साेलापूरच्या पाणी पुरवठ्याची दीड महिन्याची चिंता दूर - Marathi News | after auj chinchpur dam was also filled | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :औजनंतर चिंचपूर बंधाराही भरला, साेलापूरच्या पाणी पुरवठ्याची दीड महिन्याची चिंता दूर

साेलापूर शहराला उजनी ते साेलापूर जलवाहिनी, औज ते साेरेगाव पाणी पुरवठा याेजना, हिप्परगा तलाव अशा तीन स्राेतांमधून पाणी पुरवठा हाेताे. ...

Ujani Dam इतिहास घडला; 'उजनी'चा साठा उणे इतक्या टक्क्यांवर आला - Marathi News | History happened; 'Ujani' Water stock fell to minus percent, agriculture in trouble | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ujani Dam इतिहास घडला; 'उजनी'चा साठा उणे इतक्या टक्क्यांवर आला

उजनी धरणाच्या पाणी पातळीत दररोज कमालीची घट होत आहे. धरण सध्या मायनस ५७ टक्क्यांवर पोहोचले आहे. त्यामुळे उजनी धरणावर अवलंबून असलेल्या ४१ विविध योजनांपैकी जवळपास सर्वच योजना आता बंद करण्यात आल्या आहेत. ...

Pune Water Supply: पुण्याचा पाणी पुरवठा शुक्रवारी बंद राहणार - Marathi News | Pune's water supply will be closed on Friday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Water Supply: पुण्याचा पाणी पुरवठा शुक्रवारी बंद राहणार

संपुर्ण शहराला शनिवारी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार ...

सातारा जिल्ह्यातील गावात १४ टाक्यांचा थाट; पाण्याचा ठणठणाट! - Marathi News | Increase in water scarcity In Phaltan Taluka of Satara District | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यातील गावात १४ टाक्यांचा थाट; पाण्याचा ठणठणाट!

कंत्राटदारावर मेहेरबानी : सासवडमध्ये टँकरचे माणसी २० लिटर पाणी; शाैचाचे काय? ...

कल्याणमध्ये जलवाहिनीत सापडले मृत कबूतर; सोसायटीला पाणी येत नसल्याने प्रकार उघड - Marathi News | in kalyan dead pigeon were found in the water channel when repair of work | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये जलवाहिनीत सापडले मृत कबूतर; सोसायटीला पाणी येत नसल्याने प्रकार उघड

जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले असता जलवाहिनीत मृत कबूतराचे अवशेष सापडले. ...