लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

Koyna Dam सिंचन मागणी झाली कमी; कोयना धरणात किती टीएमसी पाणी शिल्लक - Marathi News | Irrigation demand decreased; How much TMC water is left in Koyna Dam? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Koyna Dam सिंचन मागणी झाली कमी; कोयना धरणात किती टीएमसी पाणी शिल्लक

सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनाची मागणी कमी झाल्याने कोयनेतून पाणी विसर्ग कमी करण्यात आला आहे. सध्या विमोचक द्वार आणि पायथा वीज गृहातून एकूण २६०० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. ...

Amravati: १६५२ जलस्रोतांची रासायनिक पाणी नमुने तपासणी, पाणी स्वच्छता विभागाची मोहीम - Marathi News | Amravati: Chemical water sampling of 1652 water bodies, a campaign by the Water Sanitation Department | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Amravati: १६५२ जलस्रोतांची रासायनिक पाणी नमुने तपासणी, पाणी स्वच्छता विभागाची मोहीम

Amravati: अमरावती जिल्हा परिषदेच्या आरोग्य, पाणी व स्वच्छता विभागातर्फे स्वच्छता सर्वे क्षण मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील १ हजार ६५२ जलस्रोतांची तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी २ मेपासून मोहीम सुरू झाली आहे. ३० मेपर्यत ही तपासणी मोहीम पूर्ण करण्यात येणार ...

Crop Management : पीक उत्पादनात जमीन आणि पाणी घटकांना महत्व, कारण... वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Land and water factors are important in crop production, read more | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Crop Management : पीक उत्पादनात जमीन आणि पाणी घटकांना महत्व, कारण... वाचा सविस्तर 

यासाठी कष्टासोबतच शेतीसाठी जमीन आणि पाणी महत्वाची भूमिका बजावत असतात.  ...

सातारा जिल्ह्यात दुष्काळामुळे भीषण स्थिती, नागरिकांची पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती - Marathi News | Due to drought in Satara district, Migration of citizens for water | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यात दुष्काळामुळे भीषण स्थिती, नागरिकांची पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती

तीन लाख लोकांची तडफड; दोन लाख जनावरांचा हंबरडा ...

कोयनेतून विसर्ग कमी;..तर पाण्याची भांडी पालकमंत्री, आमदारांच्या दारी ठेवू - सतीश साखळकर - Marathi News | Reduced release of water from Koyna Dam If there is water shortage in Sangli, water pots will be kept in front of the house of sangli Guardian Minister, MLA | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कोयनेतून विसर्ग कमी;..तर पाण्याची भांडी पालकमंत्री, आमदारांच्या दारी ठेवू - सतीश साखळकर

'निवडणूक पार पाडेपर्यंत कोयनेतून विसर्ग सोडून जिल्ह्यातील सत्ताधारी नेत्यांनी स्वार्थ साधला' ...

सांगलीची सिंचन मागणी कमी; कोयना धरणातील विसर्ग घटला - Marathi News | Irrigation demand of Sangli reduced; The discharge in Koyna Dam decreased | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सांगलीची सिंचन मागणी कमी; कोयना धरणातील विसर्ग घटला

धरणातील पाणीसाठा..जाणून घ्या: १ जूनपासून नवीन तांत्रिक वर्ष  ...

बीड जिल्ह्यातील धरणे आटली, तहान भागेना; ५४ प्रकल्प मृत साठ्यात, ५२ कोरडे - Marathi News | The dams in Beed district were dry, the thirst did not run; 54 projects in dead stock, 52 dry | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यातील धरणे आटली, तहान भागेना; ५४ प्रकल्प मृत साठ्यात, ५२ कोरडे

बीड जिल्ह्यात मागच्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याचा परिणाम आता समोर येऊ लागला आहे. ...

चिंचवडच्या एमआयडीसीत फ्लॅटला आग; घरगुती साहित्य जळून खाक - Marathi News | Flat fire in pimpri chinchwad MIDC Burn household materials | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिंचवडच्या एमआयडीसीत फ्लॅटला आग; घरगुती साहित्य जळून खाक

अग्निशामक दलाच्या जवानांनी दीड तासांच्या अथक परिश्रमांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले ...