लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

लातूर जिल्ह्यात अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी धडक कारवाई; ५९ विद्युत पंप, ६१ स्टार्टर जप्त - Marathi News | Strike action to prevent illegal water abstraction in Latur district; 59 electric pumps, 61 starters seized | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यात अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी धडक कारवाई; ५९ विद्युत पंप, ६१ स्टार्टर जप्त

मांजरा प्रकल्पामध्ये सद्यस्थितीत ०.६०७ दलघमी जिवंत पाणीसाठा आहे. त्याची टक्केवारी ०.३४ आहे. ...

Satara: पाणीदार भांडवली दुष्काळाचं ‘भांडवल’; टॅंकरमुक्त गारवडीही सोसतेय टंचाईच्या झळा - Marathi News | Water is the real capital of the capital located in the mountains in Man taluka satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: पाणीदार भांडवली दुष्काळाचं ‘भांडवल’; टॅंकरमुक्त गारवडीही सोसतेय टंचाईच्या झळा

सातारा : माण तालुक्यात डोंगरात वसलेल्या भांडवलीचं खरं भांडवल पाणीच. त्यामुळे भांडवलीतून दुष्काळाच्यावेळी इतर गावांना आणि छावण्यांनाही पाणीपुरवठा व्हायचा. ... ...

खोलीचा अंदाज न आल्याने बुडाला; मित्रांनी आरडाओरडा केला तोपर्यंत वेळ निघून गेली, तरुणाचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | Drowned by not estimating the depth Time passed until the friends cried out the unfortunate death of the young man in Talegaon Dabhade | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :खोलीचा अंदाज न आल्याने बुडाला; मित्रांनी आरडाओरडा केला तोपर्यंत वेळ निघून गेली, तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

पोहण्यासाठी तळ्याच्या पाण्यात उतरू नये, आपला जीव महत्त्वाचा असून घरी कोणीतरी वाट पाहतंय याची जाणीव ठेवावी ...

शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या ४ मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू; आंबेगाव तालुक्यातील घटना - Marathi News | 4 children who went swimming in the farm died due to drowning Incidents in Ambegaon Taluk | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या ४ मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू; आंबेगाव तालुक्यातील घटना

शाळेला सुट्टी असल्याने ही मुले दुपारच्या वेळी शेततळ्याकडे गेल्याचा प्राथमिक अंदाज असून पोहत असतानाच चौघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला ...

पाण्यासाठी चौघांचा चाकूर गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात आत्मदहनाचा प्रयत्न - Marathi News | four villagers attempted self-immolation in the hall of Chakur's block development officers for water | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पाण्यासाठी चौघांचा चाकूर गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात आत्मदहनाचा प्रयत्न

पाण्याच्या मागणीसाठी हणमंत जवळगा येथील ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी यांच्या दालनात ठिय्या मांडला. ...

मराठवाड्यासाठी ४५ हजार कोटींचे पॅकेज, मुख्यमंत्री म्हणाले, घोषणांवर काम करू - Marathi News | 45 thousand crore package for Marathwada, Chief Minister said, will work on announcements | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यासाठी ४५ हजार कोटींचे पॅकेज, मुख्यमंत्री म्हणाले, घोषणांवर काम करू

मंत्रिमंडळ बैठकीतील घोषणांवर आम्ही काम करणार आहोत: मुख्यमंत्री ...

दुष्काळाची दाहकता: सांगलीतील जत तालुक्यात साडेतीन लाख पशुधन संकटात - Marathi News | Due to drought in Jat taluka of Sangli double scarcity of fodder and scarcity of water | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दुष्काळाची दाहकता: सांगलीतील जत तालुक्यात साडेतीन लाख पशुधन संकटात

चारा व पाणीटंचाईचे दुहेरी टंचाई : जनावरांची कवडीमोल दराने विक्री ...

काेराेनाच्या लाॅकडाउननंतर साेलापूरकर पुन्हा वाजवणार ‘थाळ्या’ - Marathi News | solapur to play thali again after corona lockdown | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :काेराेनाच्या लाॅकडाउननंतर साेलापूरकर पुन्हा वाजवणार ‘थाळ्या’

साेलापूर विकास मंचचे अनाेखे आवाहन : ‘पाण्याचा दिवस’ बंद करण्यासाठी पुढाकार ...