लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी कपात

Water Cut News in Marathi | पाणी कपात मराठी बातम्या, मराठी बातम्या

Water shortage, Latest Marathi News

सिन्नरच्या पूर्व भागात पाणीप्रश्न बिकट - Marathi News | Water problems in the eastern part of Sinnar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नरच्या पूर्व भागात पाणीप्रश्न बिकट

सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागात पांगरी, देवपूर, पंचाळे, मिठसागरे, शिंदेवाडी, शहा या गावांमध्ये वस्त्यावर राहणाऱ्या कुटुंबासह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. ...

३५ वर्षांनंतर विरुळात कोरडा दुष्काळ - Marathi News | Dry drought after 35 years of irritation | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :३५ वर्षांनंतर विरुळात कोरडा दुष्काळ

कधी नव्हे एवढा पाण्याचा दुष्काळ यावर्षी नागरिकांना सहन करावा लागत आहे. गावातील सर्वच विहिरी व अनेक घरगुती बोअर, हातपंप आटले. त्यामुळे पाण्याचा ठणठणाट आहे. दोन हातपंपावर ग्रामस्थांची भिस्त आहे. रखरखत्या उन्हात दूरवरून पाणी आणावे लागत असल्याने महिलांसह ...

बंदलगी बंधारा गेला वाहून; शेतकºयांची ७ कोटींची झाली हानी - Marathi News | Shanti Banda Banda Bara Jahan; Loss of farmers to 7 crores | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बंदलगी बंधारा गेला वाहून; शेतकºयांची ७ कोटींची झाली हानी

सीना नदीवरील बंधाºयाचे बांधकाम रखडले; यंदाही पाणीसाठ्याबाबत साशंकताच ...

नागपूर शहरात जलसंकट, चर्चा बॉटलबंद पाणी विकण्याची - Marathi News | Water supply in Nagpur city, talk about bottled water | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर शहरात जलसंकट, चर्चा बॉटलबंद पाणी विकण्याची

शहरातील नागरिकांना पुरेसे पाणी उपलब्ध करून देणे, ही महापालिकेची जबाबदारी व कर्तव्य आहे. यामोबदल्यात नागरिकांकडून करसुद्धा घेतला जातो. परंतु आता मनपा बॉटलबंद पाणी विकण्याची तयारी करीत आहे. ...

धुणे धुण्यासाठी मिळाला व्हॉल्व्हचा मोठा आधार - Marathi News | Large amount of voltage found to wash for washing | Latest jalana News at Lokmat.com

जालना :धुणे धुण्यासाठी मिळाला व्हॉल्व्हचा मोठा आधार

दुधना नदीच्या पात्रात धुणी धुणाऱ्या महिलांना आता हे पात्र कोरडे पडल्याने गळती लागलेल्या व्हॉल्वचा आधार घेण्याची वेळ आली आहे. ...

इंदिरानगर परिसरात कृत्रिम पाणीटंचाई - Marathi News | Artificial water shortage in Indiranagar area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इंदिरानगर परिसरात कृत्रिम पाणीटंचाई

नाशिक शहराला मुकणे धरणाचे पाणी मिळूनदेखील पाणी पळवा पळवीमुळे प्रभाग क्रमांक ३० मध्ये अद्यापही कृत्रिम पाणीटंचाईस नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. पाणीपुरवठा विभागाच्या नियोजन शून्य कारभारामुळे नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. ...

आयुक्तांनी मागविली जलस्रोतांची सूक्ष्म माहिती - Marathi News | Micro data of water resources sought by Commissioner | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आयुक्तांनी मागविली जलस्रोतांची सूक्ष्म माहिती

दुष्काळावर मात करण्यासाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सूक्ष्म नियोजन केले आहे. आयुक्तांनी मराठवाड्यातील जलस्रोतांची सूक्ष्म माहिती देण्याचे आदेश जिल्हाधिकारी, जी. प. सीईओंना दिले आहेत. ...

पिण्याच्या पाण्यासाठी फोंडावासीयांनी केला निर्धार,ग्रामस्थांची नियोजन बैठक - Marathi News |  Fondas have decided to take drinking water for drinking water and planning meeting | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :पिण्याच्या पाण्यासाठी फोंडावासीयांनी केला निर्धार,ग्रामस्थांची नियोजन बैठक

लोरे तलावातील पाण्याच्या साठवणीची दैनावस्था याबाबतची खरी वस्तुस्थिती लोकमतमधून प्रसिद्ध होताच याची फोंडा येथील सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, ग्रामपंचायत, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, ग्रामस्थ यांनी त्वरित दखल घेतली. एक दिवस गावासाठी, पिण्या ...