लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी कपात

Water Cut News in Marathi | पाणी कपात मराठी बातम्या, मराठी बातम्या

Water shortage, Latest Marathi News

रांजणगावात शिवसेनेतर्फे मोफत पाणीपुरवठा - Marathi News | Free water supply by Shivsena at Ranjangaon | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रांजणगावात शिवसेनेतर्फे मोफत पाणीपुरवठा

पाणीटंचाईमुळे नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेवून शिवसेनेतर्फे मोफत पाणीपुरवठ्याची सोय करण्यात आली आहे. ...

बोथली येथील पाण्याच्या टंचाईवर उपाययोजना सुरू - Marathi News | The water scarcity of water at Bothell is underway | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :बोथली येथील पाण्याच्या टंचाईवर उपाययोजना सुरू

सडक अर्जुनी तालुक्यातील बोथली येथे मागील वर्षी पाूसन पाण्याची भिषण टंचाई आहे. बोथली लगत असलेल्या खजरी येथील शेतातून बोथली येथील नागरिक पाणी आणून आपली गरज भागवित होते. तर काही नागरिक बैल बंडीने शेतातून पाणी आणून आपली गरज भागवित होते. ...

शहरातील आठ वॉर्डांमध्ये टँकरने पाणीपुरवठा - Marathi News | Water supply to tankers in eight wards in the city | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शहरातील आठ वॉर्डांमध्ये टँकरने पाणीपुरवठा

शहरात पाण्याची भिषण टंचाई असताना प्रादेशीक पाणी पुरवठा योजना ही कुचकामी ठरत आहे. शहरात एकुण १७ प्रभाग असून गोरेगाव शहराला कटंगी डॅम येथे उभारण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेतंर्गत पाणी पुरवठा केला जातो. ...

जिल्ह्यातील ६४५ मामा तलाव मृतावस्थेत - Marathi News | 645 mama pond dead in the district | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जिल्ह्यातील ६४५ मामा तलाव मृतावस्थेत

भविष्यातील पाणी टंचाई लक्षात घेता तत्कालीन गोंडराजाने गोंदिया जिल्ह्यात त्या काळी तयार केलेल्या मामा तलावांची देखभाल दुरूस्ती अभावी दुरवस्था झाली आहे. या तलावांची दुरूस्ती झाल्यास शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न वाढू शकते. असा अहवाल महाराष्ट्र शा ...

गणेशगावला पाणी टंचाईच्या झळा - Marathi News | Water scarcity in Ganeshagar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गणेशगावला पाणी टंचाईच्या झळा

वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ग्रामपंचायत गणेशगाव वाघेरा येथे पिण्याच्या पाण्यासाठी माता बघिणीना मोठी पायपीट करावी लागत आहे, गावातील विहिरी ओस पडल्याने चार-पाच तास प्रवास करत डोक्यावर हंडा आणताना त्या माता बघिणीना मोठा मनस्थाप होत आहे. ...

मनेगावकरांना मोफत पाणीपुरवठा - Marathi News |  Free water supply to Manegaonkar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनेगावकरांना मोफत पाणीपुरवठा

सिन्नर : तालुक्यातील मनेगाव व परिसरात तीव्र पाणीटंचाई आहे. पाणीटंचाईने त्रस्त झालेल्या नागरिकांना विविध सामाजिक संघटना मोफत पाणीपुरवठा करत आहे. राष्टवादी कॉँग्रेसचे प्रदेशचिटणीस राजाराम मुरकुटे यांनी महिनाभरापासून टॅँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करत ...

पाण्यासाठी महिलांचा ठिय्या - Marathi News | Women's agitations for water | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पाण्यासाठी महिलांचा ठिय्या

मुस्लिमबहुल भागातील नागरिकांसह मोठ्या संख्येने महिलांनी नगरपालिकेत पाण्याची मागणी करत घोषणाबाजी करून ठिय्या मांडला. ...

नागपुरात पाऊस रुसला तर पाणीपुरवठ्यात कपात निश्चित - Marathi News | If the not rains in Nagpur, then the reduction in water supply | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात पाऊस रुसला तर पाणीपुरवठ्यात कपात निश्चित

सामान्य नागरिकांप्रमाणे महापालिका प्रशासनही चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत आहे. १० जूनपर्यंत पावसाबाबत अनुकूल स्थिती दिसून आली नाही तर शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याच्या प्रस्तावावर निर्णय घेतला जाऊ शकतो. जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके यांनी य ...