मानोरा : कर्मचाºयांवर अन्याय करणारी नवीन पेन्शन योजना रद्द करून जूनी पेन्शन योजना सुरू करण्याच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी ९ आॅगस्टपासून पेन्शन क्रांती सप्ताह राबविला जाणार आहे, अशी माहिती राज्य प्रसिध्दी प्रमुख बालाजी मोटे यांनी रविवारी दिली. ...
‘मानोरा २८ गावे पाणीपुरवठा योजना महिनाभरापासून ठप्प!’, या मथळ्याखाली सर्वंकष वृत्त प्रकाशित होताच उद्भवलेल्या तांत्रिक अडचणी दुर करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने सदर योजना पुर्ववत सुरू केली. ...
वाशिम : शासनदरबारी प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शासकीय, निमशासकीय कर्मचारी ७ आॅगस्टपासून तीन दिवसांच्या संपावर जाणार आहेत. ...
वाशिम : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत सहस्त्र सिंचन विहिर योजनेंतर्गत वाशिम जिल्ह्यात सहा हजार विहिरींपैकी ३१ जुलैपर्यंत १२०० विहिरींचे काम पूर्ण झाले तर ४८०० विहिरी अद्याप अपूर्णावस्थेत आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : बाजारात होणारे नुकसान टाळण्यासाठी हजारो शेतकऱ्यांनी नाफेडकडे हमीभावाने तूर, हरभऱ्याची विक्री केली; परंतु आता दोन महिने उलटत आले तरी, जिल्ह्यातील ४७६४ शेतकऱ्यांना हरभरा आणि तुरीच्या चुकाऱ्यातील दमडीही मिळाली नाही. प्रशासनाच ...