वाशिम : जिल्हा पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या निर्देशावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ३ आॅगस्टच्या सायंकाळी शिरपूर येथे सुरू असलेल्या वरली मटका व जुगार अड्डयावर धाड टाकली. ...
वाशिम: प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत (ग्रामीण) जुलै २०१८ पर्यंत उद्दिष्ट गाठण्यात अमरावती विभागात वाशिम जिल्हा परिषद अव्वल ठरली आहे. सन २०१८-१९ या वर्षात वाशिम जिल्ह्यात घरकुलांचे ५०.५८ टक्के उद्दिष्ट गाठले आहे. ...
शिरपूर जैन: प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या शिरपूर जैन येथे ४ आॅगस्ट रोजी ओंकारगीर बाबा पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त काढलेली पालखी परंपरेनुसा मिर्झा मियॉ बाबांच्या दर्गात नेऊन तेथे दर्गाहच्या मुजावरांकडून पुजन करण्यात आले. ...
आ.राजेंद्र पाटणी यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे केली होती. मागणीची दखल घेत मतदार संघासाठी तब्बल १९ कोटी ६१ लक्ष रूपयांचा निधीस मंजुरी दिली. ...
मानोरा (वाशिम) : तालुक्यातील भोयणी ग्रामपंचायतच्यावतीने परिसरातील ई क्लास शेत जमिनीवरील अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात हटविण्यात येत असताना चार अतिक्रमकांनी विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवार ३ आॅगस्ट रोजी दुपारच्यावेळी घडल ...