HortiNet : परदेशी बाजारपेठेत तुमच्या बागेचे फळ पोहोचवायचंय? तर ‘हॉर्टीनेट’ प्रणालीमध्ये तात्काळ नोंदणी करा. कृषी व अन्न प्रक्रिया विभागाने फळबाग व भाजीपाल्याच्या निर्यातीसाठी २०२५-२६ सालासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. (HortiNet) ...
Fertilizer Information : शेतकऱ्यांना आता खत मिळेल सहज आणि अचूक. वाशिमच्या कृषी विभागाने तयार केलेल्या ब्लॉगमुळे खतसाठ्याची माहिती मोबाईलवर एका क्लिकवर मिळणार आहे. यामुळे खरीप हंगामातील घाई, गैरसोय आणि वेळ वाचणार आहे. (Fertilizer Information) ...
Washim Monsoon Update : वाशिम जिल्ह्यात मृग नक्षत्र सुरू असतानाही समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप पेरण्या ठप्प झाल्या आहेत. अपुरा पाऊस आणि ओलाव्याअभावी पेरलेली बियाणे उगम घेत नाहीत. अशा स्थितीत शेतकऱ्यांचं भविष्य आता आकाशाकडे बघत आहे.(Washim Monsoon ...
Jaltara Yojana : पावसाळा तोंडावर असताना जलसंपत्ती वाचवण्याचे ठोस पाऊल उचलत वाशिम जिल्ह्यात 'जलतारा' अभियानाने दमदार कामगिरी केली आहे. तब्बल ४१ हजारांहून अधिक शोषखड्ड्यांची निर्मिती करत भूजल वाढीचा मजबूत पाया केला आहे. वाचा सविस्तर (Jaltara Yojana) ...
Avakali Paus : कारंजा तालुक्यात (Karanja Taluka) मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यांसह मान्सूनपूर्व (Pre-monsoon) पावसाने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीत टाकले आहे. या पावसामुळे घरांचे, पिकांचे आणि वीजपुरवठ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले अ ...
Avakali Paus : मे महिन्यातच अवकाळी पावसाने (Avakali Paus) धडक दिली, पण सोबत चिंता घेऊन आला. मंगरूळपीर तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने शेतकऱ्यांची झोप उडवली आहे. संत्रा, पपईपासून ते भुईमूग आणि मिरचीपर्यंत अनेक पिके उद्ध्वस्त झाल ...
Avakali Paus: पावसाच्या प्रत्येक थेंबामागे फक्त मातीच नव्हे, तर शेतकऱ्यांचे श्रम, आशा आणि भविष्यही मिसळलेले असते. वाशिम जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या मान्सूनपूर्व पावसाने शेतकऱ्यांच्या या मेहनतीवर अक्षरशः पाणी फेरले आहे. घरांचे छप्पर उडाले, पिके ज ...