लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वसई विरार

वसई विरार

Vasai virar, Latest Marathi News

पतंगेश्वर मंदिरात महाशिवरात्रीची जय्यत तयारी पूर्ण, अनेक कार्यक्रमांचे आयोजन - Marathi News | Organizing the program of Mahashivratri in the Kiteshwar temple, organizing various events | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पतंगेश्वर मंदिरात महाशिवरात्रीची जय्यत तयारी पूर्ण, अनेक कार्यक्रमांचे आयोजन

मंगळवारच्या महाशिवरात्रीची महादेव पतंगेश्वर व इतिहासकालीन नागझरी तसेच कावळे मठ शिवमंदिरात जय्यत तयारी झाली आहे. येणा-या भाविकांत दरवर्षी होणारी वाढ लक्षात घेऊन प्रशासनासह, पोलिस अधिकारी, मंदिर ट्रस्ट कर्मचारी व मंदिरच्या कमिटीने भक्तांच्या स्वागतासाठ ...

व्यथा आदिवासींची :आबिटघरच्या प्रदुषणाचा आज फैसला - Marathi News |  Tribal: Tribunal pollution today | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :व्यथा आदिवासींची :आबिटघरच्या प्रदुषणाचा आज फैसला

अबिटघर पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आदिवासी पाडयांना घातक प्रदुषणाने विळखा घातल्याने येथील आदिवासीच्या जीवाशी खेळ सुरु आहे. ...

अबिटघर गाव घातक प्रदुषणाच्या विळख्यात - Marathi News |  Abitghar village reports on dangerous pollution | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :अबिटघर गाव घातक प्रदुषणाच्या विळख्यात

तालुक्यातील आबिटघर गावात मोठया प्रमाणावर औद्योगिक कारखाने असून यातील काही कारखान्यांनी पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवले आहेत. सायंकाळनंतर पहाटेपर्यंत या भागात धुके पडावे असा प्रदुषणाचा विळखा असतो. ...

गुन्हा दाखल न करताच रेतीचे ट्रक सोडल्याने संताप ; केली दंडात्मक कारवाई - Marathi News | Wrath of leaving a sand truck without filing an offense; Kelly punitive action | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :गुन्हा दाखल न करताच रेतीचे ट्रक सोडल्याने संताप ; केली दंडात्मक कारवाई

रेतीची चोरटी वाहतूक करणारे तीन ट्रक ताब्यात घेतल्यानंतर संबंधितांवर गुन्हे दाखल न करताच दंडात्मक कारवाई करून ट्रक सोडून देण्यात आल्याने महसूल खात्याचे अधिकारी रेती चोरांना अभय देत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. ...

ते आले, त्यांनी पाहीले आणि ते गेले; स्वाधीन क्षत्रिय यांचा ‘सरकारी’ दौरा - Marathi News | They came, they saw and they went; 'Government' tour of Swadhin Kshatriya | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :ते आले, त्यांनी पाहीले आणि ते गेले; स्वाधीन क्षत्रिय यांचा ‘सरकारी’ दौरा

महाराष्ट लोकसेवा हक्क आयोगचे आयुक्त स्वाधीन क्षत्रिय हे दोन दिवसांच्या जिल्हा दौ-यावर असून शुक्रवारी त्यांचे जव्हारमध्ये आगमन झाले. मात्र, येथील विदारक स्थिती त्यांना दिसलीच नाही. प्रशासकीय अधिका-यांनी त्यांना चांगल-चांगल ते दाखवले मात्र येथील जे प्र ...

वसईत बाटलीबंद पाण्याचा गोरखधंदा; शुद्धतेचे निकष पायदळी, प्रशासन गप्प का? - Marathi News | Vasaiet bottled water blast; The criteria for purity, what's wrong with the administration? | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसईत बाटलीबंद पाण्याचा गोरखधंदा; शुद्धतेचे निकष पायदळी, प्रशासन गप्प का?

पाणी हे जीवन असतांना वसई तालुक्यात शुद्ध पाण्याच्या नावाखाली अशुद्ध पाण्याचा धंदा जोरात सुरु असून तालुक्यातील अनेक पाणी शुध्दीकरण प्रकल्पातून फार्मासिस्ट, मायक्रोेबायोलॉजिकल तपासणी प्रयोगशाळा गायब असल्याने या पाण्याच्या शुद्धतेवरच प्रश्नचिन्ह लागले आ ...

भुरळ घालणा-या दोन भामट्यांना अखेर अटक - Marathi News |  The two spotted beetles are finally arrested | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :भुरळ घालणा-या दोन भामट्यांना अखेर अटक

चटाळे येथील मधुकरनगर येथून पायी जात असतांना पत्ता विचारायच्या बहाण्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि मोबाईल असा ऐवज चोरून नेणा-या दोन भामट्यांना स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि.के एस हेगाजे यांनी अटक केली. ...

पोटनिवडणुकीचे पडघम, भाजपाच्या व्यूहरचनेवर लक्ष - Marathi News | The focus of the elections on the by-polls, the BJP's focus | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पोटनिवडणुकीचे पडघम, भाजपाच्या व्यूहरचनेवर लक्ष

पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अ‍ॅड चिंतामण वणगा यांच्या आकस्मिक निधनाने पालघर लोकसभेची सारी समिकरणेच बदलली असून अवघ्या काही महीन्यांसाठी का होईना येथे पोटनिवडणुक होण्याची चिन्हे दिसत आहेत. ...