लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वसई विरार

वसई विरार

Vasai virar, Latest Marathi News

प्रदूषणकारी कंपन्यांना अभय? प्रांत म्हणतात, ‘मी टेक्निकल अ‍ॅथॉरिटी नाही - Marathi News |  Abusive to polluting companies? Province says, 'I am not a technical authority | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :प्रदूषणकारी कंपन्यांना अभय? प्रांत म्हणतात, ‘मी टेक्निकल अ‍ॅथॉरिटी नाही

तालुक्यातील अबिटघर गावातील कारखान्यांच्या घातक प्रदूषणामुळे स्थानिकांचे आरोग्यच धोक्यात आले असताना गुरु वारी उपविभागीय अधिका-यांच्या कार्यालयात झालेल्या सुनावणीत होणारे प्रदुषण घातक नसल्याचा अहवाल अधिका-यांनी दिल्याने या प्रदूषणकारी कारखान्यांना ते अ ...

स्व. खासदार वनगांच्या लेटरहेडचा गैरवापर, विवेक पंडित यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार - Marathi News |  Self Complaint of the Chief Minister of the Legislature of the Legislative Assembly, Vivek Pandit; | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :स्व. खासदार वनगांच्या लेटरहेडचा गैरवापर, विवेक पंडित यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

पालघर लोकसभा मतदार संघाचे खासदार चिंतामण वनगा यांनी त्यांच्या मृत्यू आधी सह्या केलेल्या कोºया लेटरहेडचा दुरुपयोग काही राजकीय व्यक्ती, ठेकेदार आता करीत असल्याचा आरोप माजी आमदार विवेक पंडित ह्यांनी केला असून मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालावे अशी मागणी क ...

इंग्रजीचा पाया पक्का करण्यासाठी शिक्षकांना धडे; नरेशवाडी येथे प्रशिक्षण शिबिर - Marathi News |  Teachings to educate teachers to support English; Training camp at Nareshwadi | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :इंग्रजीचा पाया पक्का करण्यासाठी शिक्षकांना धडे; नरेशवाडी येथे प्रशिक्षण शिबिर

डहाणू तालुक्यातील नरेशवाडी येथील सोमय्या विद्यालयात माध्यमिक शिक्षकांचे इंग्रजीचे शिबिर आयोजित केले होते. औरंगाबाद येथील प्रादेशिक विद्या प्राधिकरण व आंग्ल भाषा व तज्ञत्व या संस्थेतर्फे चेस या उपक्रमांतर्गत हे प्रशिक्षण आयोजित केले होते. ...

धोकादायक शाळांच्या दुरुस्तीला सुरुवात, सर्व शिक्षा अभियानातून निधी मंजूर - Marathi News |  Start of repair of dangerous schools, funding from Sarva Shiksha Abhiyan | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :धोकादायक शाळांच्या दुरुस्तीला सुरुवात, सर्व शिक्षा अभियानातून निधी मंजूर

या तालुक्यातील सात शाळांतील एकूण दहा वर्ग खोल्या बांधण्यासाठी जिल्हा परिषदेने सर्व शिक्षा अभियानातून निधी मंजूर केला असून त्यापैकी १५ लाखांचा निधी संबंधित शाळांच्या व्यवस्थापन समितीकडे देण्यात आला आहे. मात्र, डिजीटल झालेल्या २५ शाळांच्या इमारतींची मो ...

५८ लाख खर्च तरीही ‘वाघ’ प्रकल्प वांझोटा; पाटबंधारे खात्याची ठेकेदारांवर मेहेरनजर - Marathi News | 58 lakhs spent on 'Wagh' project in Wanjhota; Meheranzar on the contractors for the irrigation department | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :५८ लाख खर्च तरीही ‘वाघ’ प्रकल्प वांझोटा; पाटबंधारे खात्याची ठेकेदारांवर मेहेरनजर

शहर व लगतच्या गावपाड्याची तहान भागावी तसेच शेतीचे सिंचन व्हावे यासाठी १९९६ मध्ये पाटबंधारे खात्याने मुहुर्तमेढ रोवलेल्या वाघ प्रकल्पाने २२ वर्षे झाली तरी ना भूमीपुत्रांची तहान भागवली ना शेतीचे सिंचन केले. ...

ठिय्याबाजांना पालघरला जावेच लागणार; ठाण्यातून जाण्यास कर्मचाºयांचा विरोध कायम - Marathi News | Thieves will have to go to Palghar; There was an opposition to employees going to Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठिय्याबाजांना पालघरला जावेच लागणार; ठाण्यातून जाण्यास कर्मचाºयांचा विरोध कायम

नव्याने स्थापन झालेल्या पालघर जिल्ह्यात जाण्यास शासन व न्यायालयीन आदेशानंतरही टाळाटाळ करणा-या आणि राजकीय नेत्यांकडून दबाव आणण्याचा प्रयत्न करणा-या ठाणे जिल्हा परिषदेतील शेकडो कर्मचा-यांना पालघर जिल्ह्यातील बदलीच्या ठिकाणी रूजू व्हावेच लागणार आहे. ...

रब्बी हंगाम धोक्यात; पिकांवर अळ्या,किडे पडण्याची भीती - Marathi News |  Rabi season threatens; Larvae on crops, fear of insects fall | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :रब्बी हंगाम धोक्यात; पिकांवर अळ्या,किडे पडण्याची भीती

निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदाचा पाऊस सरासरीपेक्षा जास्त झाल्याने व तो कापणीच्या व त्यानंतरही लांबल्याने अनेक शेतक-यांना नुकसान सहन करावे लागले आहे़ खरीप हंगाम नाहीपेक्षा बरा गेला असे वाटत होते़ परंतु बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामाही धोक्यात आला आहे़ ...

शौचालय अनुदानातील गैरव्यवहाराची चौकशी पूर्ण होणार तरी कधी?  - Marathi News | When will the investigation of the toilet subsidy be completed? | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :शौचालय अनुदानातील गैरव्यवहाराची चौकशी पूर्ण होणार तरी कधी? 

या तालुक्यातील उटावली ग्रामपंचायत हद्दीत सन २०११ ते २०१६ या काळात झालेल्या शौचालय अनुदानातील गैरव्यवहाराची चौकशी पूर्ण होणार तरी कधी असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे. जि.प.ने २११ शौचालयांसाठी निधी मंजूर केला लाभार्थींनी बांधकाम सुरू केले. त्यांना अनुदा ...