वसई विरार महापालिकेने ग्रामीण भागात आकारलेल्या वाढीव घरपट्टीविरोधात आता सर्वपक्षीय एकजूट होऊ लागली असून वाढीव घरपट्टी न भरण्याचे आवाहन गावकºयांना करण्यात आले आहे. मंगळवारी सर्वपक्षीय बैठक होत असून त्यात आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार आहे. ...
राजीवली परिसरात बेकायदा चाळी उभारणाºया सात चाळ माफियांविरोधात महापालिकेच्या पथकावर हल्ला करण्यास चिथावणी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी २१ हल्लेखोरांची धरपकड करण्यात आली आहे. ...
पालघर रस्त्यावरील मनोर बस स्थानकाच्या व पोलीस चोकीच्या बाजूला असलेल्या कपड्याच्या दुकानाचे छत तोडून चोरट्यांनी लाखो रु पयांचे कपडे व काही वस्तू लंपास केले त्याच दुकानात आता पर्यंत पाच वेळा चोरी झाली आहे. ...
बालकांना आणि मातांना दिला जाणार निकृष्ट पोषण आहार बंद करावा आणि पोषण आहार सामग्रीची थकित बिले तत्काळ अदा करावीत, या रास्त मागणीसाठी श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली अंगणवाडीसेविकांनी केलेल्या आंदोलनाचा ठपका ठेऊन बडतर्फ केलेल्या १५ अंगणवाडीसेविकांपैकी ...
पोलिसांना आरोपीच्या पिंज-यात उभे करणा-या अमित झा आत्महत्याप्रकरणाचा तपास ठाणे ग्रामीण पोलिसांकडून केला जात आहे. मात्र, याप्रकरणात वादाच्या भोव-यात सापडलेले पोलीस निरीक्षक युनुस शेख यांचीही बदली ठाणे ग्रामीण पोलीस दलात करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त क ...
तालुक्यातील मेट येथील असाई कंपनीत ठेकेदार पद्धतीने काम करणाºया कामगारांनी आपल्याकडे काम करावे म्हणून एका चौकडीने त्यांना जबरदस्तीने पळवून नेल्याचे अंबाडी येथे पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीत उघड झाले असून या प्रकरणी आरोपींना अटक झाली. ...