सफाळे जवळील माकूणसार गावातील सर्वे नंबर १८० या साडेसात एकर जमिनीवर दुसºयाच व्यक्तीच्या नावे पीकपाणी नोंद केली असल्याचा प्रताप पालघर तहसील कार्यालयातील एका अव्वल कारकुनाच्या मदतीने तत्कालीन तलाठी रत्नदीप दळवी ह्याने केला असून जिल्हाधिका-यानी तात्काळ य ...
अमित झा आत्महत्येप्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी पालघर जिल्हा पोलीस अधिक्षक कक्षाबाहेरील त्रयस्थ अधिका-याकडे तपास वर्ग करण्याची विनंती पोलीस अधीक्षकांनी कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक नवल बजाज यांच्याकडे केली आहे. ...
सुमारे १० वर्षांपासून रखडलेल्या प्रस्तावित सागरी महामार्गाला आता नव्याने पुनरु जिवीत करण्याचा प्रयत्न शासन पातळीवरून केला जात असताना ज्या शेतक-यांच्या जमिनी ह्या मार्गात जातात त्यांना विचारायचे साधे सौजन्यही प्रशासन पाळत नसल्याने संतप्त झालेल्या शेतक ...
विरारमधील आत्महत्येप्रकरणी पोलीस निरीक्षक आरोपी असलेल्या गुन्ह्याची नोंद करताना अर्नाळा पोलीस ठाण्यात तपासी अधिकारी म्हणून चक्क सेवानिवृत्त पोलीस उपअधिक्षकाचे नाव पडले आहे. ...
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू मार्फत पाचगणीतील ब्लुमिंगडे स्कूल अँड कॉलेज येथे सातवीत शिकणाºया श्रद्धा सुभाष गवळी या विद्यार्थिनीचा आजारपणाने मृत्यू झाल्याची घटना ३१ जानेवारी रोजी घडली. ...
पालघर जिल्हा प्रारूप किनाराक्षेत्र व्यवस्थापन आराखड्यावरील सुनावणीची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यास प्रशासन कमी पडल्याने ही सुनावणी स्थगित करून तिला २ महिन्याची मुदतवाढ देण्याची महत्वपूर्ण मागणी व आठ तास सुरू असलेला नागरिकांचा आक्रोश जिल्हाधिकाºयांनी ...
मंगळवारी कालवश झालेले पालघरचे खासदार चिंतामण वनगा यांचे वर्णन नि:स्वार्थी लोकप्रतिनिधी असेच केले जाते. चार दशकांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांच्याकडे वडिलोपार्जित घर, शेती व जमीन सोडली तर एकही नाव घेण्यासारखी मालमत्ता नव्हती. ...