मूळचे वाशी येथील रहिवासी असलेले व लातूर जिल्ह्यातील जळकोट ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या पोलीस निरीक्षक चंद्रसेन देशमुख यांच्या वाशी येथील घराची आज कर्नाटक पोलिसांनी झडती घेतली. ...
तालुक्यातील माळहिवरा परिसरात झालेल्या ट्रक व दुचाकीचा अपघात झाला. यात दुचाकीस्वार ठार झाला असून एक गंभीर जखमी झाल्याची घटना १ एप्रिल रोजी रात्री ७.३० वाजेच्या सुमारस हिंगोली-वाशिम मुख्य रस्त्यावर घडली. ...
लग्नपत्रिका वाटप करून भोकरदनहून शिवना गावाकडे परतणाऱ्या एका मोटारसायकलला समोरून येणा-या मोटारसायकलने समोरासमोर धडक दिली. या अपघातानंतर एका मोटारसायकलला समोरून येणा-या अज्ञात वाहनाने चिरडले. ...
रामनवमीनिमित्त आयोजित मिरवणुकीत बेकायदेशीररित्या डीजे डॉल्बी सिस्टीमचा वापर केल्याप्रकरणी १३ आणि आदल्या दिवशी विनापरवाना मोटारसायकल रॅली काढल्याप्रकरणी ७५ जणांवर अंबाजोगाई पोलिसांनी गुन्हे दाखल केले. ...
महापालिकेच्या वाहनतळ धोरणामुळे गेले काही दिवस शहरातील वातावरण चांगलेच चिघळले आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी केलेल्या तीव्र विरोधामुळे तूर्तास हे धोरण बारगळले आहे. ...