लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टू व्हीलर

टू व्हीलर

Two wheeler, Latest Marathi News

दुचाकीवरुन जाताना वाऱ्याने छत्री उलटली, मागे बसलेली आई जिवाला मुकली; कोल्हापुरातील दुर्दैवी घटना - Marathi News | Woman dies after umbrella overturns in wind while riding son's bike in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दुचाकीवरुन जाताना वाऱ्याने छत्री उलटली, मागे बसलेली आई जिवाला मुकली; कोल्हापुरातील दुर्दैवी घटना

सुखाचे क्षण अनुभवण्याची वेळ आली होती. मात्र, नियतीने घाला घातला ...

दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण - Marathi News | No proposal to levy toll on two-wheelers, clarifies Nitin Gadkari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण

Nitin Gadkari on Two Wheelers Toll: राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने १५ जुलै २०२५ पासून दुचाकी वाहनांकडून टोल वसून केला जाणार आहे, अशा बातम्या प्रसारमाध्यमांत झळकत आहेत. ...

HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ - Marathi News | Good news for vehicle owners Deadline extended for the third time for HSRP number plates | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ

HSRP Number Plate Deadline Extended: राज्यात २०१९ पूर्वीच्या जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी पाटी (HSRP) बसवणं बंधनकारक केले आहे. यासाठी राज्यातील वाहनधारकांची गडबड सुरू आहे. ...

Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय - Marathi News | 'ABS and two helmets' mandatory for new two-wheelers; Union Transport Ministry's big decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय

ABS and Two Helmets Mandatory for all New Two-Wheelers: केंद्रीय परिवहन मंत्रालयाने वाढते दुचाकी अपघात रोखण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.  ...

तुमची RC हरवलीये? काळजी करू नका! आता घरबसल्या डाऊनलोड करा तुमचं वाहन नोंदणी प्रमाणपत्र - Marathi News | how to download rc step by step process of downloading registration certificate through vahan portal and digilocker | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमची RC हरवलीये? काळजी करू नका! आता घरबसल्या डाऊनलोड करा तुमचं वाहन नोंदणी प्रमाणपत्र

Registration Certificate : डिजीलॉकर आणि एमपरिवहन सारख्या सरकारी अॅप्सवरून डाउनलोड केलेले डिजिटल आरसी कायदेशीररित्या वैध मानले जाते. ...

प्रवासी वाहनांच्या विक्रीत महाराष्ट्र, तर दुचाकी विक्रीत यूपी आघाडीवर - Marathi News | maharashtra leads in passenger vehicle sales while uttar pradesh leads in two wheeler sales | Latest business News at Lokmat.com

व्यापार :प्रवासी वाहनांच्या विक्रीत महाराष्ट्र, तर दुचाकी विक्रीत यूपी आघाडीवर

वाहन उत्पादकांचे संघटन सियामने ही माहिती दिली आहे. ...

तरुणांना नोकरीची मोठी संधी! सुझुकी 'या' राज्यात उभारणार १२०० कोटी रुपयांचा प्लांट - Marathi News | Suzuki Motorcycle India Begins Construction of INR 12 Billion Manufacturing Facility in haryana | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तरुणांना नोकरीची मोठी संधी! सुझुकी 'या' राज्यात उभारणार १२०० कोटी रुपयांचा प्लांट

Suzuki Motorcycle : सुझुकी मोटरसायकल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड देशात आणखी एक प्लांट उभारणार आहे. यासाठी कंपनी १२०० कोटी रुपये खर्च करणार आहे. ...

Mumbai: नियमांचा बट्ट्याबोळ! ट्रेड सर्टिफिकेट नाही, तरी मुंबईत टू व्हीलर विक्री जोरात - Marathi News | Despite the lack of trade certificates, two-wheeler sales are booming in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai: नियमांचा बट्ट्याबोळ! ट्रेड सर्टिफिकेट नाही, तरी मुंबईत टू व्हीलर विक्री जोरात

ट्रेड सर्टिफिकेट नसलेल्या ओला इलेक्ट्रीक कंपनीच्या २८ दुकानांना नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच त्यांच्या शोरूममधून सुमारे २२५ बाइक जप्त करण्यात आल्या आहेत. ...