lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दुचाकी

दुचाकी

Two wheeler, Latest Marathi News

दोन चाकांवर इंजिनद्वारे चालणाऱ्या गाडीला दुचाकी म्हणतात. भारतात या दुचाकीची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. 
Read More
Elesco Electric Scooters: 100Km ची रेंज अन् किंमत खूपच कमी; बाजारात दोन नवीन EV स्कूटर लॉन्च - Marathi News | Elesco Electric Scooters: 100Km range and very low price; Two new EV scooters launched in the market | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :100Km ची रेंज अन् किंमत खूपच कमी; बाजारात दोन नवीन EV स्कूटर लॉन्च

भारतात इलेक्ट्रिक टू-व्हीलरची मागणी झपाट्याने वाढत आहे. ...

दोन दुचाकींची समोरासमोर धडक; दोघे गंभीर - Marathi News | Two people were seriously injured in a collision between two bikes in lakhandur | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :दोन दुचाकींची समोरासमोर धडक; दोघे गंभीर

अपघातातील दोन्ही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने, त्यांना पुढील उपचारासाठी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ...

भरधाव दुचाकी दुभाजकाला धडकली, धमाणे फाट्यावरील घटना, एकाचा मृत्यू - Marathi News | Speeding bike hits the divider, incident on Dhamane Phata, one dead | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :भरधाव दुचाकी दुभाजकाला धडकली, धमाणे फाट्यावरील घटना, एकाचा मृत्यू

यात दुचाकीवरील दोघे भाऊ जखमी झाले. त्यात डोक्याला अधिक मार लागल्याने एका भावाचा मृत्यू झाला, तर दुसऱ्यावर उपचार सुरू आहेत. ...

Royal Enfield ला टक्कर देण्यासाठी Bajaj ची मोठी खेळी! या बड्या कंपनीसोबत केली पार्टनरशीप, येतेय 350ccची बाईक - Marathi News | Bajaj's big move to compete with Royal Enfield Partnership with triumph 350cc bike is coming | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Royal Enfield ला टक्कर देण्यासाठी Bajaj ची मोठी खेळी! या बड्या कंपनीसोबत केली पार्टनरशीप, येतेय 350ccची बाईक

बजाजने यापूर्वीही अनेक वेळा रॉयल एनफिल्डला टक्कर देण्याचा प्रयत्न केला आहे. कंपनीने यापूर्वी, बजाज डोमिनार मोटरसायकल हाच विचार करून लाँच केली होती की, ती रॉयल एनफिल्डला थेट टक्कर देईल. ...

Royal Enfield च्या या स्वस्तातल्या बाईकची बाजारात येताच धूम! पटापट विकल्या गेल्या 1 लाखहून अधिक मोटरसायक! - Marathi News | As soon as Royal Enfield hunter 350 comes in the market, it makes a splash More than 1 lakh motorcycles were sold at once | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Royal Enfield च्या या स्वस्तातल्या बाईकची बाजारात येताच धूम! पटापट विकल्या गेल्या 1 लाखहून अधिक मोटरसायक!

Royal Enfield Hunter 350 : या बाईकची खासियत म्हणजे, तिचे पॉवरफुल इंजिन आणि किफायतशीर किंमत, कंपनीने ही बाईक केवळ 1.50 लाख रुपये एवढ्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च केली आहे. ...

Honda Scoopy: क्यूट लुक अन् आकर्षक डिझाईन...Honda ने लॉन्च केली जबरदस्त स्कूटर - Marathi News | Honda Scoopy: Cute look and attractive design...Honda launched new scooter | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :क्यूट लुक अन् आकर्षक डिझाईन...Honda ने लॉन्च केली जबरदस्त स्कूटर

Honda Scoopy: तरुणाईला आकर्षित करण्यासाठी या स्कूटरचे डिझाईन आगळे-वेगळे करण्यात आले आहे. ...

या स्वस्तातल्या बाईकनं Honda ची झोप उडवली! होतेय जबरदस्त विक्री, किंमत फक्त एवढी - Marathi News | This cheap bike blew Honda's sleep Huge sale going on know about price | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :या स्वस्तातल्या बाईकनं Honda ची झोप उडवली! होतेय जबरदस्त विक्री, किंमत फक्त एवढी

सर्वाधिक विकल्या गेलेल्या बाईक्सच्या यादीत सुरुवातीच्या दोन्ही स्थानांवर हिरो आहे. यानंतर, होंडाचा तिसरा क्रमांक लागतो... ...

Yamaha चा धमाका! गुपचूप लॉन्च केली स्वस्तातली स्कूटर, Honda Activa चं टेन्शन वाढणार! - Marathi News | Yamaha grand filano 125cc scooter launch in indonesia the tension of Honda Activa will increase! | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Yamaha चा धमाका! गुपचूप लॉन्च केली स्वस्तातली स्कूटर, Honda Activa चं टेन्शन वाढणार!

Yamaha Grand Filano 125cc: भारतात फसिनोची किंम्मत जवळफास 79 हजार रुपये ते 90 हजार रुपये एवढी आहे. ग्रँड फिलानोचा लूक अत्यंत आकर्षक आहे. फसिनोच्या तुलनेत ही अधिक प्रीमियम आहे. ...