lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दुचाकी

दुचाकी

Two wheeler, Latest Marathi News

दोन चाकांवर इंजिनद्वारे चालणाऱ्या गाडीला दुचाकी म्हणतात. भारतात या दुचाकीची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. 
Read More
Royal Enfield Sherpa 650: विसरून जाल Bullet, आता Royal Enfield आणतेय अशी ढासू बाईक; पाहताच प्रेमात पडाल! - Marathi News | royal enfield sherpa 650 now Royal Enfield is bringing a new bike You will fall in love as soon as you see it know about features | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :विसरून जाल Bullet, आता Royal Enfield आणतेय अशी ढासू बाईक; पाहताच प्रेमात पडाल!

माध्यमांतील वृत्तांनुसार, या नव्या रॉयल एनफील्ड 650cc स्क्रॅम्बलरच्या प्रोडक्शन-रेडी व्हर्जनचे नाव 'Royal Enfield Sherpa 650' असू शकते. ही आरई बुलेटपेक्षाही वरच्या सेगमेंटमधील बाईक असेल. ...

शेगाव शिवारातील विहिरीत आढळल्या चोरीच्या दुचाकी, संशयित आरोपीकडून चोरीचा उलगडा - Marathi News | Stolen two-wheeler found in a well in Shegaon area theft by suspected accused revealed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शेगाव शिवारातील विहिरीत आढळल्या चोरीच्या दुचाकी, संशयित आरोपीकडून चोरीचा उलगडा

वेगवेगळ्या भागांतून दुचाक्या लंपास करणारी टोळी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. दुचाकीचे स्पेअरपार्ट काढून चोरटे त्या विहिरीत फेकत होते. ...

हेल्मेट घालून बेल्ट लावाल, तरच सुरू होईल गाडी; शोधला जुगाड, अवघ्या ७० रुपयांत बनविले सर्किट - Marathi News | if you wear a helmet and put on a belt then only two wheeler will start and made a circuit for just 70 rupees | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हेल्मेट घालून बेल्ट लावाल, तरच सुरू होईल गाडी; शोधला जुगाड, अवघ्या ७० रुपयांत बनविले सर्किट

हेल्मेट घातल्यानंतर बेल्ट लावला नसेल, तर यंत्रणा इशारा देते. बेल्ट लावल्यानंतरच दुचाकी सुरू होते. ...

Electric Bike: 1.5 लाखात Electric Bullet, फुल चार्जमध्ये देईल 150KM ची रेंज; फक्त 2000 रुपयांत होईल बुक! - Marathi News | Electric Bike royal enfield bullet electric version with 150 km range in full charge only in 1.5 lakh | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :1.5 लाखात Electric Bullet, फुल चार्जमध्ये देईल 150KM ची रेंज; फक्त 2000 रुपयांत होईल बुक!

काही इलेक्ट्रिक बाइक्सदेखील बाजारात उपलब्ध आहेत. मात्र, असे असले तरी ग्राहकांना स्प्लेंडर आणि रॉयल एनफिल्ड बुलेट सारख्या इलेक्ट्रिक बाईक्सची प्रतिक्षा आहे.  ...

बजाजनं लॉन्च केली खूपच स्वस्त बाईक, फीचर-मायलेज सर्वच मस्त! जाणून घ्या किंमत  - Marathi News | Bajaj platina 110 abs launched in india know about price and features | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :बजाजनं लॉन्च केली खूपच स्वस्त बाईक, फीचर-मायलेज सर्वच मस्त! जाणून घ्या किंमत 

जर आपण एखादी स्वस्त बाईक विकत घेण्याचा विचार करत असाल, तर आता बाजारात आणखी एक नवी बाईक उपलब्ध झाली आहे. ...

रॉयल एनफील्डची नवी 650cc बाईक धुमाकूळ घालायला तयार; समोर आले डिटेल्स! जाणून घ्या केव्हा होणार लॉन्च - Marathi News | Royal Enfield's new scrambler 650cc bike ready to rock; Details revealed know about when it will be launched | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :रॉयल एनफील्डची नवी 650cc बाईक धुमाकूळ घालायला तयार; समोर आले डिटेल्स! जाणून घ्या केव्हा होणार लॉन्च

ही बाईक नुकतीच टेस्टिंग दरम्यान स्पॉट झाली. यापूर्वीही ही बाईक अनेक वेळा स्पॉट झाली आहे. ...

भिवंडीत एकाच दिवसात तीन वाहनांची चोरी; वाहन चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिक त्रस्त - Marathi News | Three vehicles stolen in a single day in Bhiwandi; Citizens are suffering due to increasing incidents of vehicle theft | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भिवंडीत एकाच दिवसात तीन वाहनांची चोरी; वाहन चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिक त्रस्त

दुसऱ्या घटनेत आझका अपार्टमेंट कणेरी या ठिकाणी राहणारा अश्रफ युसूफ शहा यांनी आपल्या इमारतीच्या खाली पार्किंग करून ठेवलेली पंधरा हजार रुपये किमतीची एव्हिएटर मोटरसायकल अज्ञात चोरट्याने रात्रीच्या अंधारात पळवून नेली आहे. ...

बघा ही स्टंटबाजी!! पत्नी मागे बसलेली आणि गाडी चालवता चालवता हा माणूस चक्क..... व्हिडिओ व्हायरल  - Marathi News | Shocking Viral Video: Husband left his hands and stood on a vehicle while driving | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बघा ही स्टंटबाजी!! पत्नी मागे बसलेली आणि गाडी चालवता चालवता हा माणूस चक्क..... व्हिडिओ व्हायरल 

Stunt While Driving Two- Wheeler: तरुण मुलांमध्ये गाडी चालवताना स्टंटबाजी करण्याची प्रचंड क्रेझ असते.. सोशल मिडियावर सध्या व्हायरल झालेला हा एक व्हिडिओ म्हणजे त्याचंच उदाहरण. ...