येथील व्यंकटेश पतसंस्थेचे कर्मचारी शिरीश दत्तात्रय खंदारे यांची हिरोहोंडा मोटारसायकल (क्र. एमएच १५ सीई ५८१५) गुरुवारी (दि. ८) सोमवार पेठेतून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. पोलिसांनी शोध घेऊनही ती सापडली नाही. ...
मैत्रिणीशी बोलण्याच्या कारणावरुन झालेल्या वादानंतर रागाच्या भरात मोपेडस्वार मित्राला चिरडून ठार केल्याची खळबळजनक घटना आज दुपारी साडेतीन ते पावणे चार वाजेच्या सुमारास सिडको एन-२ येथील जिजाऊ चौकात घडली. ...
दुचाकीवरून प्रवास करताना अचानक रमेश कºहाळे यांना चक्कर आली अन् ते विसावा घेत असताना त्यांना झोप लागली. यावेळी कºहाळे यांच्या झोपेच्या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांची दुचाकी लंपास केली. याप्रकरणी २१ मार्च रोजी हिंगोली ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल क ...
जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. हिंगोली शहरासह ग्रामीण भागातील मोटारसायकली चोरीस जात असल्याने जिल्ह्यात दुचाकी चोरट्यांची टोळी तर सक्रीय झाली नाही ना? असा प्रश्न नागरिकांना पडत आहे. ...
नाशिक : शहरातून दुचाकी चोरीच्या घटना सुरूच असून आडगाव, पंचवटी, सरकारवाडा व नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीतून प्रत्येक एक अशा चार दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत़ या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात दुचाकीचोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ ...
अकोला: बाइकवर फिरण्याची आवड तर सगळ्यांनाच असते. काहीजण महिन्याअखेरीस जवळपासच्या निसर्गरम्य ठिकाणी भेट देतात, तर काही अधूनमधून ऐतिहासिक स्थळांना भेटी देतात; मात्र काहीजण आपल्या भ्रमंतीसाठी, बाइक सवारीच्या आवडीसाठी जगभर फिरण्याची आकांक्षा मनी बाळगतात. ...