नाशिक : कामावरून घरी परतणा-या दुचाकीस्वाराचा रस्ता अडवून त्यास बेदम मारहाण करून रक्कम लुटल्याची घटना गुरुवारी (दि़४) सायंकाळच्या सुमारास सातपूर श्रमिकनगर परिसरातील सातमाऊली चौकात घडली़ या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आ ...
१२५ सीसी ताकदीच्या स्कूटर्समध्ये सध्या ग्रॅझिया, व्हेस्पा व सुझुकी अॅक्सेस या तीन स्कूटर्स बाजारात पर्याय म्हणून राहाता येता. ऑटोगीयरच्या स्कूटरच्या जमान्यामध्ये स्कूटर म्हणजे सुलभ आरामदायी पर्याय म्हणून दुचाकीचालक त्याकडे पाहातात. ...
नववर्षानिमित्त टू व्हिलर कंपनी हिरो मोटर्सने तीन नव्या बाईक्स लाँच केल्या आहेत. सुपर स्प्लेंडर, पॅशन प्रो आणि पॅशन एक्स प्रो या बाईक्स हिरो मोटर्सने लाँच केल्या आहेत. ...
दुचाकी स्कूटर्स वा मोटारसायकल यांना साइडइंडिकेटर्स दिलेले असतात. ते वापरण्यासाठी असतात. त्यांच्यामुळे वाहन चालवताना सुरक्षितताच मिळत असते, हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवे. ...
एकेकाळी भारतीय रस्त्यावर धावलेली लॅब्रेटा ही स्कूटर आपल्या विविध वैशिष्ट्यांनी लोकांना आवडलेली होती. आता त्या लॅम्ब्रेटाची तीन नवी रूपे इटलीमधील मोटारसायकल प्रदर्शनात ठेवली गेली होती. युरोपमधील बाजारात पुढील वर्षी उतरवल्यानंतर भारतात २०१९ मध्ये ही स् ...
सिग्नलला झेब्रा क्रॉसिंगपूर्वी असलेल्या पांढ-या आडव्या रेषेआधी वाहन थांबवणे व हिरवा सिग्नल लागल्यानंतर मगच पुढे जाणे गरजेचे आहे. हा नियम आहेच पण त्यापेक्षाही सूज्ञ नागरीकाचेही लक्षण आहे. ...
हेल्मेट वापरणे ही काळाची गरज असली तरी ते सांभाळण्यासाठी असणारे हेल्मेट लॉक, हेल्मेट बॉक्स याचा फायदा प्रत्येकाने घ्यायला हवा. तर हेल्मेट बाळगण्याची सवय लागेल व वापरण्यासही सुलभ वाटेल. ...