हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान... मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार... "काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार "स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले "तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर 'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी? आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन? "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा ७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण... RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला... ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
टिव्ही कलाकार, मराठी बातम्या FOLLOW Tv celebrities, Latest Marathi News
प्राजक्ता शुक्रेसोबत बोलताना राकेशने त्याच्या बालपणीच्या आजाराबद्दल सांगितलं. लहानपणी राकेशला 'Dyslexic'नावाच्या आजाराचा सामना करावा लागला होता. ...
अभिनेत्री प्रतिक्षा मुणगेकर हिने इन्स्टाग्रामवर स्टोरीमध्ये अनुश्रीच्या वागणुकीवर संताप व्यक्त केला आहे. ...
बिग बॉस मराठीच्या घरात राशन टास्क पार पडला. या टास्कनंतर अनुश्री आणि प्राजक्ता शुक्रे यांच्यात भांडण झालं. अनुश्रीने प्राजक्ताला शिवीगाळही केली. त्यानंतर घरातलं कोणतंच काम करणार नाही असा पवित्रा अनुश्रीने घेतला. त्यावरुन आता पुन्हा राकेश आणि अनुश्रीम ...
हृदयविकाराच्या झटक्याने मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. त्यामुळे सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे ...
सिकंदर आणि अनुपम खेर यांचा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे ...
टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रीने वयाच्या २९ व्या वर्षी बॉयफ्रेंडसोबत साखरपुडा केला आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या रोमँटिक कॅप्शनची चर्चा आहे ...
लग्नानंतर आता बायकोसोबत कुठे फिरायला जाणार? असाही प्रश्न त्याला विचारण्यात आला. ...
आठवड्याच्या सुरुवातीलाच अनुश्री राकेश बापटसोबत भांडली. आता तिने घरात ड्युटी करण्यावरुन कॅप्टन असलेल्या प्राजक्ता शुक्रेसोबत वाद घातला आहे. बिग बॉसच्या घरातील नवा व्हिडीओ समोर आला आहे. ...