लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार, मराठी बातम्या

Tv celebrities, Latest Marathi News

आयुष्यातला बेस्ट निर्णय! प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने केला साखरपुडा, फोटो आले समोर - Marathi News | Famous Marathi actress deeksha katkar got engaged with boyfriend photos viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आयुष्यातला बेस्ट निर्णय! प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने केला साखरपुडा, फोटो आले समोर

सोशल मीडिया स्टार असलेल्या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने साखरपुडा केेला आहे. अभिनेत्रीचे फोटो व्हायरल होताच चाहत्यांनी तिचं अभिनंदन केलं आहे ...

'तीन वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिप...', गायकाला डेट करतीये राधा पाटील; बिग बॉसमध्ये खुलासा - Marathi News | Bigg Boss Marathi 6 Todays Episode Promo video radha patil mumbaikar reveals she is in live in relationship with a singer since 3 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तीन वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिप...', गायकाला डेट करतीये राधा पाटील; बिग बॉसमध्ये खुलासा

राधा पाटीलने अनुश्री मानेला सांगितलं बॉयफ्रेंडचं नाव ...

प्रसिद्ध स्टॅण्डअप कॉमेडियन झाकिर खान घेणार ५ वर्षांचा ब्रेक, कारण सांगत म्हणाला... - Marathi News | standup comedian zakir khan announces five years break will return in 2030 know why | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध स्टॅण्डअप कॉमेडियन झाकिर खान घेणार ५ वर्षांचा ब्रेक, कारण सांगत म्हणाला...

झाकिर खानचा सध्या 'पापा यार' हा शो गाजत आहे. मात्र आता त्याचे हे शेवटचे काही शोज आहेत. यानंतर तो २०३० पर्यंत ब्रेक घेणार आहे. ...

"आम्ही तुम्हाला बहिणीसारखी मानतो...", राकेशसोबतचा वाद टोकाला गेला, सागर कारंडेने अनुश्रीला चांगलंच झापलं - Marathi News | bigg boss marathi 6 sagar karande slams anushri mane for allegations on rakesh bapat video promo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आम्ही तुम्हाला बहिणीसारखी मानतो...", राकेशसोबतचा वाद टोकाला गेला, सागर कारंडेने अनुश्रीला चांगलंच झापलं

अनुश्रीने राकेशवर आरोप केल्यानंतर घरातील सगळेच तिला समजवण्याचा प्रयत्न करत होते. सागर कारंडेनेही अनुश्रीला चांगलंच झापलं. ...

राकेशवर गंभीर आरोप करणाऱ्या अनुश्रीवर भडकली मराठी अभिनेत्री, म्हणाली- "एखाद्याच्या चारित्र्यावर संशय..." - Marathi News | bigg boss marathi 6 sonali patil slams anushri mane for accusing rakesh bapat video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राकेशवर गंभीर आरोप करणाऱ्या अनुश्रीवर भडकली मराठी अभिनेत्री, म्हणाली- "एखाद्याच्या चारित्र्यावर संशय..."

मराठी अभिनेत्री सोनाली पाटील हिने राकेशला पाठिंबा देत अनुश्री आणि रुचितावर संताप व्यक्त केला आहे.  ...

Bigg Boss Marathi 6: स्वतःला सिद्ध करण्यासाठी दिव्या शिंदे सगळ्यांच्या विरोधात उभी राहणार, काय घडलं? - Marathi News | Bigg Boss Marathi 6 new promo Divya Shinde will stand against everyone to prove herself | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 6: स्वतःला सिद्ध करण्यासाठी दिव्या शिंदे सगळ्यांच्या विरोधात उभी राहणार, काय घडलं?

'बिग बॉस मराठी ६' मध्ये घरात कॅप्टनसी पदासाठी टास्क रंगणार आहे. या टास्कमध्ये दिव्या शिंदे संपूर्ण घराच्या विरोधात जाताना दिसली ...

"मला या घरात आता थांबायचं नाहीये", अनुश्री माने आणि राकेश बापटमध्ये वादाची ठिणगी, रीलस्टारमुळे अभिनेता संतापला - Marathi News | bigg boss marathi 6 anushri mane and rakesh bapat fight over bed todays promo video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला या घरात आता थांबायचं नाहीये", अनुश्री माने आणि राकेश बापटमध्ये वादाची ठिणगी, रीलस्टारमुळे अभिनेता संतापला

अनुश्री माने आणि राकेश बापट यांच्यात वादाची ठिणगी पडल्याचं दिसत आहे. नेहमी शांत आणि 'चिल' राहणारा अभिनेता राकेश बापट चांगलाच संतापलेला पाहायला मिळणार आहे. याचा प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे.  ...

अंकिता वालावलकर होणार आई? कोकण हार्टेड गर्ल म्हणाली- "डोहाळे जेवणाला..." - Marathi News | is kokan hearted girl ankita walawalkar pregnant video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंकिता वालावलकर होणार आई? कोकण हार्टेड गर्ल म्हणाली- "डोहाळे जेवणाला..."

अंकिताने पती कुणाल भगतसोबत लग्नानंतरची पहिली मकरसंक्रांत आणि हळदीकुंकू साजरा केलं. याचा व्हिडीओ तिने शेअर केला आहे. या व्हिडीओमुळेच ती गरोदर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ...