काही आरोपांमुळे वादग्रस्त ठरलेले औरंगाबादचे विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांची शनिवारी मंत्रालयात कृषी विभागाचे सचिव म्हणून बदली केली. १२ आयएएस अधिका-यांची बदली केली आहे. ...
जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील खोडवेकर यांनी जून २०१७ मध्ये बदली केलेल्यांपैकी काही कर्मचारी परस्परच संबंधित विभागप्रमुखांना हाताशी धरून जुन्या विभागात परतले आहेत़ त्यामुळे जि़प़चा ढिसाळ कारभार यानिमित्ताने पुन्हा एकदा चव्हाट् ...
चौदा दिवसांपुर्वी मध्यरात्री नाशिक ग्रामीण पोलिसांनी चांदवड टोलनाक्यावर शस्त्रसाठ्यासह अटक केलेल्या दाऊदचा शार्पशूटर बद्रीनुजमान अकबर बादशाह ऊर्फ सुमित सुका पाचा या संशयित आरोपीसह तीघांना नाशिकच्या विशेष मोक्का न्यायालयाने मोक्काअंतर्गत सात दिवसांची ...
अकोला : माध्यमिक शिक्षणाधिकार्यांनी जिल्हय़ातील विविध शाळांमधील अतिरिक्त ठरलेल्या ६६ शिक्षकांपैकी ४२ शिक्षकांचे ऑनलाइन पद्धतीने समायोजन केले. उर्वरित २४ शिक्षकांना समायोजनासाठी शिक्षण उपसंचालकांकडे पाठविले. ...
राज्य शासनाने आज दहा आयएएस अधिकाºयांची बदली केली. अतिरिक्त मुख्य सचिव (लेखा व कोषागरे) वंदना कृष्णा यांची बदली याच विभागात अतिरिक्त मुख्य सचिव (सुधारणा) म्हणून करण्यात आली. ...
जोपर्यंत संवर्ग-१ आणि संवर्ग-२ मध्ये मोडणा-या शिक्षकांच्या आॅनलाइन नोंदीची खातरजमा होत नाही, तोपर्यंत बदलीचे आदेश निर्गमित होणार नाहीत, असा पवित्रा राज्यस्तरीय बदली विभागाने घेतला आहे. त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षात बदल्या होण्याची शक्यता फार कमी आहे. ...
वाशिम तालुक्यातील साखरा येथील जिल्हा परिषद शाळेवरील शिक्षकांच्या बदल्या रद्द करण्याच्या मागणीसाठी पालकांनी मंगळवारी जिल्हा परिषद कार्यालय गाठले. यावेळी शिक्षण सभापती व शिक्षणाधिकाºयांशी चर्चा करून बदलीसंदर्भात तोडगा काढण्याची मागणी केली. ...
सध्या जिल्हय़ांतर्गत शिक्षकांच्या बदल्यांमध्ये पारदर्शकता नसल्यामुळे शिक्षकांवर अन्याय होत आहे. संवर्ग १, २, ३ आणि ४ मधील शिक्षकांना बदलीसाठी ऑनलाइन अर्ज करावा लागत आहे. ...