लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बदली

बदली, मराठी बातम्या

Transfer, Latest Marathi News

११ IAS अधिकाऱ्यांची राज्य सरकारकडून बदली; नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या चौघांचाही समावेश - Marathi News | 11 IAS officers transferred by state government; including four awaiting appointment | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :११ IAS अधिकाऱ्यांची राज्य सरकारकडून बदली; नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या चौघांचाही समावेश

गेले काही दिवस आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या मोठ्या प्रमाणात होत आहेत. ...

कोल्हापूर जिल्ह्यातील २७ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या, अनेक पोलिस ठाण्यांचे कारभारी बदलले - Marathi News | 27 police officers transferred in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यातील २७ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या, अनेक पोलिस ठाण्यांचे कारभारी बदलले

तातडीने हजर राहण्याचे आदेश ...

मुंबई पालिका आयुक्तपदासाठी 'काँटे की टक्कर'! महिनाभर वाट पाहावी लागेल - Marathi News | 'Kante ki Takkar' for the post of Mumbai Municipal Commissioner! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मुंबई पालिका आयुक्तपदासाठी 'काँटे की टक्कर'! महिनाभर वाट पाहावी लागेल

प्रत्येक आयुक्तांच्या काळातली राजकीय परिस्थिती वेगळी होती. काहींनी राजकीय नेतृत्वाशी जुळवून घेतले. फार कमी अधिकाऱ्यांनी 'मोडेन पण वाकणार नाही' अशी भूमिका घेतली. ...

लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील तब्बल ३२ कर्मचाऱ्यांची एकाच वेळेस बदली; पोलीस आयुक्तांचे आदेश - Marathi News | As many as 32 employees of Loni Kalbhor Police Station transferred at once Police Commissioner orders | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील तब्बल ३२ कर्मचाऱ्यांची एकाच वेळेस बदली; पोलीस आयुक्तांचे आदेश

एकाच ठाण्यातील एवढ्या मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्याने संपूर्ण पुणे शहर पोलिस दलात जोरदार चर्चा रंगली आहे. ...

उपसचिव मिलिंद शेणॉय यांना प्रमाणपत्र वाटप भोवले! सरकारकडून उचलबांगडी, आदेशात काय म्हटलंय? - Marathi News | Certificate distribution to Deputy Secretary Milind Shenoy was a mistake! He was transferred by the government, what is said in the order? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उपसचिव मिलिंद शेणॉय यांना प्रमाणपत्र वाटप भोवले! सरकारकडून उचलबांगडी, आदेशात काय म्हटलंय?

राज्याच्या अल्पसंख्यांक विभागाचे उपसचिव मिलिंद शेणॉय यांना अजित पवारांच्या मृत्यूनंतर लगेच ७५ शाळांना अल्पसंख्यांक दर्जा देण्याचा प्रताप भोवला आहे. त्यांची बदली करण्यात आली असली, तरी पुढील जबाबदारी दिली गेली नाहीये.  ...

बीडमधील चार महत्त्वाचे ठाणेदार अचानक बदलले; राजकीय हस्तक्षेपाची चर्चा? - Marathi News | Four important police officers in Beed suddenly changed; talk of political interference | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमधील चार महत्त्वाचे ठाणेदार अचानक बदलले; राजकीय हस्तक्षेपाची चर्चा?

गेवराई, शिवाजीनगर, बीड ग्रामीण आणि पेठबीड ठाण्यातील निरीक्षकांच्या बदल्या ...

वादग्रस्त सहायक आयुक्त सचिन बोरसे यांची अखेर बदली - Marathi News | Controversial Assistant Commissioner Sachin Borse finally transferred | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वादग्रस्त सहायक आयुक्त सचिन बोरसे यांची अखेर बदली

उद्धवसेना आणि मनसेने सोमवारी ठाणे पालिकेतील भ्रष्टाचार, वाहतूककोंडी, कचरा, पाणी समस्या, रस्त्यांवरील खड्डे आदींसह इतर मुद्दे घेऊन पालिकेवर मोर्चा काढला होता. या मोर्चात शरद पवार गट आणि काँग्रेसही सहभागी झाले होते. ...

बदल्यांसाठी बोगस प्रमाणपत्रे, १७ शिक्षकांवर गंडांतराची शक्यता; कोल्हापूर जिल्हा परिषदेला अहवाल सादर  - Marathi News | Action likely against 17 teachers of Kolhapur Zilla Parishad school who gave bogus certificates for transfers | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बदल्यांसाठी बोगस प्रमाणपत्रे, १७ शिक्षकांवर गंडांतराची शक्यता; कोल्हापूर जिल्हा परिषदेला अहवाल सादर 

उर्वरित सर्वच प्रमाणपत्रे योग्य असल्यानेही संशय वाढला ...