जिल्हा परिषदेतील बहुचर्चित अपंग समावेशित युनिट व त्यामध्ये करण्यात आलेल्या ११ विशेष शिक्षकांच्या सेवा पुनर्स्थापन प्रकरणात शिक्षण विभागातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी संजीव कळम पाटील यांना निलंबित करण्यात आले. ...
बीड जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या १०० बिंदू नामावली नोंदवहीत झालेल्या अनियतिता आणि त्रुटींची दुरुस्ती करावी अशी मागणी करत खुला प्रवर्ग कर्मचारी महासंघाने सोमवारी जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण सुरु केले. ...
महापालिकेच्या नागरवस्ती विभाग व महिला बालकल्याण विभागातील कामांचा पंचनामा सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नगरसेवकांनी केला. योजनांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करते. त्यासाठी अर्थसंकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात तरतूद ठेवली जाते. ...
गोव्यात प्रशासनातील १७ ज्येष्ठ श्रेणी अधिका-यांच्या बदल्यांचा आदेश सोमवारी कार्मिक खात्याने काढला. अजित पंचवाडकर हे नवे पंचायत संचालक आहेत. तर मच्छिमारी खात्याच्या संचालकपदी विनेश आर्लेकर यांना आणण्यात आले आहे. ...
अमरावती - ग्रामविकास विभागाने शिक्षकांच्या बदलीसाठी राबविलेल्या प्रक्रियेच्या धर्तीवर शासकीय अधिकारी आणि कर्मचाºयांच्या बदलीसाठी येत्या एप्रिल, मे मध्ये आॅनलाईन प्रक्रिया राबविली जाणार आहे. बदलीसाठी १० जागांचा पसंतीक्रम द्यावा लागणार असून, त्यापैकी ...