लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाहतूक कोंडी

वाहतूक कोंडी, मराठी बातम्या

Traffic, Latest Marathi News

ठाण्यात खारेगाव टोल नाक्यावर झाड पडल्यामुळे वाहतूक कोंडी - Marathi News | Traffic jam due to falling tree at Kharegaon toll naka in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात खारेगाव टोल नाक्यावर झाड पडल्यामुळे वाहतूक कोंडी

ठाण्यात खारेगाव टोल नाक्यावर झाड पडल्यामुळे गुरु वारी सकाळी काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. तर नौपाडयात झाड पडून तीन वाहनांचे नुकसान झाले. आपत्ती व्यवस्थापन विभागाने धाव घेत या दोन्ही ठिकाणी मार्ग मोकळा केल्याची माहिती सूत्रांंनी दिली. ...

सांगलीत नियमांचे सर्रास उल्लंघन; संचारबंदीच्या नियमाला हरताळ- दुचाकीस्वार डबलसीट सुसाट! - Marathi News | Rampant violation of Sangli rules; Strike the curfew rule | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सांगलीत नियमांचे सर्रास उल्लंघन; संचारबंदीच्या नियमाला हरताळ- दुचाकीस्वार डबलसीट सुसाट!

  सांगली : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी लागू करण्यात आलेली संचारबंदी व त्याच्या नियमांचे शहरात सर्रास उल्लंघन सुरू आहे. ... ...

ठाण्यात संचारबंदी झुगारणाऱ्या ७७ वाहनांवर कारवाईचा बडगा - Marathi News | Action taken against 77 vehicles in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात संचारबंदी झुगारणाऱ्या ७७ वाहनांवर कारवाईचा बडगा

घराबाहेर न पडण्याचे आवाहन ठाणे पोलिसांकडून वारंवार केले जात आहे. असे असतानाही अनेकजण सर्रास वाहने घेऊन विनाकारण घराबाहेर पडतात. अशाच नियमांची पायमल्ली करणा-या ५५ रिक्षा आणि २२ दुचाकीस्वारांवर ठाणे शहर वाहतूक शाखेने शनिवारी एकाच दिवसात कारवाईचा बडगा उ ...

निर्बंध शिथिल : शहरातील सर्वच रस्त्यावर वाहनांची गर्दी - Marathi News | Restrictions relaxed : Traffic congestion on all roads in the city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निर्बंध शिथिल : शहरातील सर्वच रस्त्यावर वाहनांची गर्दी

रस्त्यावर कोठेही वाहतूक पोलीस वाहतूक सुरळीत करताना दिसत नाही, सिग्नल बंद असल्यामुळे तर वाहतूक नियोजनाचे बारा वाजले असून काही चालक सुसाट आहेत. शहरातील वाहतुकीला पोलिसांनी शिस्त लावण्याची मागणी केली जात आहे. ...

दुकानांसमोर पुन्हा दुचाकीच्या रांगा - Marathi News | Queues of bikes again in front of shops | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दुकानांसमोर पुन्हा दुचाकीच्या रांगा

जिल्ह्यात ३१ मेपर्यंत लॉकडाऊन लागू आहे. सर्व दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ५ यावेळेत उघडी ठेवण्यास परवानगी आहे. मात्र दुकानामध्ये दुपारी १२ वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. दुकानदारांनी दुकानामध्ये एकावेळी पाच पेक्षा जास्त ग्राहकांना दुकानात घ ...

११ हजार व्यक्तींवर पोलिसांनी केली कारवाई - Marathi News | Police took action against 11,000 people | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :११ हजार व्यक्तींवर पोलिसांनी केली कारवाई

कोरोनाचा वाढता धोका बघता देशात २३ मार्चपासून ‘लॉकडाऊन’ करण्यात आले आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे सुरूवातीपासूनच सांगीतले जात आहे. मात्र तरिही घराबाहेर विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. ...

लॉकडाऊनच्या काळात वाहतूक पोलिसांनी केला १ कोटीचा दंड वसूल - Marathi News | Traffic police recovered a fine of Rs 1 crore during the lockdown | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लॉकडाऊनच्या काळात वाहतूक पोलिसांनी केला १ कोटीचा दंड वसूल

गेल्या महिन्याभरात वाहतूक पोलिसांनी कंटेन्मेंटझोनच्या बाहेर तब्बल ६२ हजार २८२ वाहने तपासली... ...

लॉकडाऊनमध्ये एसटीचे चाक ‘पंक्चर’; दोन महिन्यांत ४२ कोटींचे उत्पन्न बुडाले  - Marathi News | ST’s wheel ‘punctures’ in lockdown; Revenue of Rs 42 crore sank in two months | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :लॉकडाऊनमध्ये एसटीचे चाक ‘पंक्चर’; दोन महिन्यांत ४२ कोटींचे उत्पन्न बुडाले 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेले लॉकडाऊन. त्यामुळे एसटी बस बंद करण्याचा निर्णय आणि त्याचा परिणाम नगर विभागाचे दररोजचे बुडालेले ७० लाखांचे उत्पन्न. यावरून दोन महिन्यांचा हिशोब केला तर तब्बल ४२ कोटींचा फटका एसटी महामंडळाच्या नगर विभागाला बसला आहे. ...