लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Theft, Latest Marathi News

दिवसा घरफोडी करणारे दोघे चोरटे गजाआड - Marathi News | Two thieves burglary in the day | Latest beed News at Lokmat.com

बीड :दिवसा घरफोडी करणारे दोघे चोरटे गजाआड

केज शहरात भरदिवसा घरफोडी करुन किमती ऐवज लंपास करणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना गजाआड करण्यात आले. ...

टेंभुर्णीत चोरट्यांचा देशी दारूवर डल्ला - Marathi News | Nanda Druver of Temburant thieves duck | Latest jalana News at Lokmat.com

जालना :टेंभुर्णीत चोरट्यांचा देशी दारूवर डल्ला

टेंभुर्णीत चोरट्यांनी थेट देशी दारू दुकानालाच आपले लक्ष्य बनवित २ लाखाची दारू चोरली ...

जालना  जिल्ह््यात चोरटे पुन्हा सक्रिय - Marathi News | The thieves again active in Jalna district | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना  जिल्ह््यात चोरटे पुन्हा सक्रिय

जिल्ह्यात चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे ...

कुटुंब झोपले छतावर अन् चोरट्यांनी साधली संधी - Marathi News | The opportunity to thieves when the family's sleeping on roofs ... | Latest beed News at Lokmat.com

बीड :कुटुंब झोपले छतावर अन् चोरट्यांनी साधली संधी

उन्हाळ्याचे दिवस असल्याने कुटूंब घराच्या छतावर झोपले. हीच संधी साधून चोरट्यांनी गेटचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील रोख रकमेसह दागिने असा ६८ हजार रूपयांचा ऐवज घेऊन ते पसार झाले ...

मानवत येथे आडत व्यापाऱ्याची पाच लाखाची रोकड पळवली - Marathi News | trader's five lacs of cash stolen at Manvat | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मानवत येथे आडत व्यापाऱ्याची पाच लाखाची रोकड पळवली

चोरट्यांचा पाठलाग केला असता ते पाथरीकडे भरधाव वेगाने निघून गेले. ...

अधिकारी म्हणून आला आणि २ तोळे सोने घेऊन गेला - Marathi News | The fake officer came and stolen 2 tolas of gold | Latest beed News at Lokmat.com

बीड :अधिकारी म्हणून आला आणि २ तोळे सोने घेऊन गेला

हा तोतया अधिकारी विनाक्रमांक असलेल्या दुचाकीवरून  पसार झाला. ...

फणसाची चोरी पडली भारी; वकिलाला घडली तुरुंगवारी - Marathi News | advocate sent to jail for stealing jackfruit from basti court premises | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :फणसाची चोरी पडली भारी; वकिलाला घडली तुरुंगवारी

न्यायालय परिसरातला फणस महागात पडला ...

प्रचारसभांवर चोरट्यांचा डोळा - Marathi News | The thieves eye on the election campaign | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :प्रचारसभांवर चोरट्यांचा डोळा

एरव्ही बसस्थानक, रेल्वेस्टेशन व बाजारातील गर्दीच्या ठिकाणी हात की सफाई दाखवित भल्याभल्यांचे खिसे रिकामे करणाऱ्या चोरट्यांनी आता लोकसभा निवडणुकीसाठी नियोजन केले आहे़ ...