लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Theft, Latest Marathi News

घरफोडीमध्ये पावणेतीन लाखांचा ऐवज चोरीस - Marathi News |  Theft in lakhs of rupees in the burglary | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घरफोडीमध्ये पावणेतीन लाखांचा ऐवज चोरीस

मखमलाबाद रोडवरील एका सोसायटीमधील बंद सदनिकेचा कडी-कोयंडा अज्ञात चोरट्यांनी तोडून घरामधील कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने व अंदाजे सव्वा लाख रुपयांची रोकड असा सुमारे पावणेतीन लाख रु पयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. ...

माय-लेकीस चाकूचा धाक दाखवून पावणेतीन लाखांचा ऐवज लंपास - Marathi News | mother-daughter looted at washi | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :माय-लेकीस चाकूचा धाक दाखवून पावणेतीन लाखांचा ऐवज लंपास

याप्रकरणी पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

परभणी : महावितरणच्या गोदामातून पुन्हा साहित्याची चोरी - Marathi News | Parbhani: Material Theft Against MSEDCL | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : महावितरणच्या गोदामातून पुन्हा साहित्याची चोरी

येथील महावितरण कंपनीच्या गोदामातून साहित्य चोरी झाल्याची घटना ताजी असताना चोरट्याने पुन्हा एकदा २८ मार्च रोजी साडेनऊ हजार रुपयांचे साहित्य चोरी केल्याची घटना घडली आहे. ...

ेपरभणी : बारा लाखांचे दागिने लुटणारे चौघे गजाआड - Marathi News | Sapranchi: Four looted jewelery worth crores of rupees | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :ेपरभणी : बारा लाखांचे दागिने लुटणारे चौघे गजाआड

सोन्या-चांदीचे दागिने घेऊन घराकडे जाणाऱ्या व्यापाऱ्याला अडवून दागिन्यांची लूट करणाºया चार आरोपींना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने २९ मार्च रोजी रात्री गजाआड केले असून आरोपींकडून १२ लाख २०० रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. ...

नागपुरात डिझेल, पेट्रोल चोरीचा पर्दाफाश - Marathi News | Diesel , petrol stolen case bust in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात डिझेल, पेट्रोल चोरीचा पर्दाफाश

टँकरमधून डिझेल,पेट्रोलची चोरी करून त्याची काळाबाजारात विक्री करणाऱ्या टोळीच्या खापरीतील अड्ड्यावर गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने शनिवारी दुपारी छापा मारला. तेथून पोलिसांनी डिझेलचे दोन टँकर तसेच खुले डिझेल आणि पेट्रोल जप्त केले. मात्र, पोलीस आल्याची ...

रस्त्यात अडवून व्यापाऱ्याकडील सोने लुटणारे चौघे गजाआड - Marathi News | Four robbers arrested in pathari in gold looted case | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :रस्त्यात अडवून व्यापाऱ्याकडील सोने लुटणारे चौघे गजाआड

पाथरी येथील घटना: स्थानिक गुन्हा शाखेची कामगिरी ...

डिझेल चोरणारी टोळी गजाआड - Marathi News | Diesel Thieves Thieves | Latest beed News at Lokmat.com

बीड :डिझेल चोरणारी टोळी गजाआड

पेट्रोल पंपावर उभा असणाऱ्या टँकरमधील डीझेल चोरणारी टोळी वडवणी पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे. ही कारवाई बुधवार व गुरूवारी मध्यरात्री करण्यात आली. यामध्ये एकूण ९ आरोपींना बेड्या ठोकल्या असून त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ...

चार चारचाकी आणि 12 दुचाकी वापरुन ते करायचे घरफाेड्या - Marathi News | Four fouewheelers and 12 bikes used for decoity | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चार चारचाकी आणि 12 दुचाकी वापरुन ते करायचे घरफाेड्या

चाेरीचे वाहने वापरुन घरफाेडी करणाऱ्यांना वानवडी पाेलिसांनी अटक केली आहे. ...