अशोकनगर येथील स्टेट बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रात चाकू घेऊन घुसलेल्या चोरट्याच्या धाकाला बळी न पडता सविता मुर्तडक या कर्मचारी महिलेने त्यालाच हिसका दाखवला आणि त्याला पळवून लावले. केंद्रातील एक लाख रूपयांपैकी ४० हजारांची रक्कम घेऊन पळालेल्या या चोरट्य ...
गायकवाड चाळीतील बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी कपाटातून सुमारे ९१ हजार रुपये किमतीचे पाच तोळे सोने, चांदीचे दागिने चोरून घटना उघडकीस आली आहे. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ...
दुसऱ्या पत्नीच्या गरजा भागवण्यासाठी एका व्यक्तीने चोरीचा मार्ग अवलंबिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नीलेश सुधाकर पुरुषोत्तमवार (२९) रा. बल्लारपूर चंद्रपूर असे आरोपीचे नाव आहे. घरफोडीच्या प्रकरणात जरीपटका पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याने चोरीची कब ...
रासबिहारी परिसरात असलेल्या चक्रधरनगरमधील एका सदनिकेतील बंद फ्लॅटचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करून रोकड तसेच सोन्या-चांदीचे दागिने असा ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना बुधवारी (दि.२९) उघडकीस आली आहे. ...
माजलगाव तालुक्यातील कोथरुळ येथे चोरांनी धुमाकूळ घातला. एकाच रात्री तीन घरे फोडून लाखो रुपयांची नगद रोकडसह सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. ...
बलात्कार, घरफोडी आणि अवैध शस्त्र ठेवणे आदी ३६ प्रकारच्या गंभीर प्रकरणात फरार असलेल्या गुन्हेगारास शांतिनगर पोलिसांनी फिल्मी स्टाईलने अटक केली. अजय ऊर्फ अज्जू शिवदयाल यादव (३४) रा. कोतवाली सिवनी मध्य प्रदेश असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध महाराष् ...
लोकसभा निवडणूक दरम्यान उमरेड येथील आयटीआयमधील तात्पुरत्या स्ट्राँग रुम परिसरातून डीव्हीआर व एलसीडी स्क्रीन चोरी झाली होती. या प्रकरणात एक पीएसआय आणि नायब तहसीलदार यांच्यावर दोष निश्चित करण्यात आला असून दोघांवरही शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात ...
व्यवसायानिमित्त नागपुरात आलेल्या आणि हॉटेलमध्ये थांबलेल्या पुणे येथील एका उद्योजकाच्या बॅगेतून तब्बल ११ लाख रुपये चोरीला गेली. २६ दिवसानंतर या घटनेचा पर्दाफाश झाला. हॉटेलमधील कर्मचाऱ्यानेच ही चोरी केल्याचे उघडकीस आले असून तहसील पोलिसांनी आरोपी कर्मचा ...