सिन्नर : कणकोरीसह पाच गाव पाणीपुरवठा योजनेतून म-हळ येथे पाणीपुरवठा होत नसल्याने गटविकास अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी बुधवार (दि. २९) रोजी संयुक्त शोध मोहिम राबविली. त्यात जलशुध्दीकरण केंद्र ते कणकोरी पर्यंत मुख्य जलवाहिनीतून व एअर व्हॉल्व्हमधून पाईप टाकू ...
गंगापूर रोडवरील बळवंतनगर येथील हेरंब हाईट्स सोसायटीतील वॉचमनने सुमारे २ लाख ८५ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरल्याची घटना गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, संशयित आरोपी गंगा बाळाजी मुटकुळे यास अटक करून न्यायालयाने दि. २८ मेपर्यं ...
चेहऱ्यावर रुमाल बांधलेल्या तीन तरुणांनी भर दुपारी घरात घुसून महिलेला बेशुद्ध करीत तिच्या अंगावरील सुमारे ७५ हजारांच्या दागिन्यांची लूट केल्याची घटना जेलरोड येथे घडली. ...
ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह प्रकरणात ठाण्याच्या वागळे इस्टेट वाहतूक उपशाखेने जप्त केलेली मोटारसायकलच पोलिसांच्या ताब्यातून चोरीस गेल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनीच नौपाडा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटयाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. ...