लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवाद

दहशतवाद, मराठी बातम्या

Terrorism, Latest Marathi News

Video : पुलवामामध्ये जवानांनी 'अशी' उडवली दहशतवाद्यांची IEDने भरलेली कार, 3 दिवसांपूर्वीच मिळाले होते 'इनपुट' - Marathi News | Jammu and kashmir Major car-borne IED attack averted by security in pulwama sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : पुलवामामध्ये जवानांनी 'अशी' उडवली दहशतवाद्यांची IEDने भरलेली कार, 3 दिवसांपूर्वीच मिळाले होते 'इनपुट'

ज्या गाडीत आयईडी सापडले, ती एक पांढऱ्या रंगाची सॅन्ट्रो कार होती. या गाडीत दुचाकीची नंबर प्लेट होती, ती कठुआची असल्याचे समजते. संरक्षण दलाला चुकवून मोठा दहशतवादी हल्ला घडवण्याचा दहशतवाद्यांचा कट होता. मात्र, तो आपल्या जवानांनी उधळून लावला. ...

CoronaVirus कंगाल पाकिस्तानला कोरोना पावला; 'या' देशाकडून लाखो डॉलरची मदत - Marathi News | CoronaVirus Marathi news America will give 60 lakhs dollars to Pakistan for fight corona hrb | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus कंगाल पाकिस्तानला कोरोना पावला; 'या' देशाकडून लाखो डॉलरची मदत

आर्थिकदृष्ट्या कंगाल झालेल्या पाकिस्तानसला मदत करण्य़ासाठी पंतप्रधान इम्रान खान यांनी जगभरातील जळपास सर्वच देशांसमोर हात पसरले होते. जागतिक बँकेसह अनेकांनी पाकिस्तानला पैसे देण्यास चालढकल केली होती. ...

coronavirus: झुंज कोरोनाशी अन् हिंसक शक्तींशीही   - Marathi News | coronavirus: fight coronavirus & violent forces | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :coronavirus: झुंज कोरोनाशी अन् हिंसक शक्तींशीही  

गणित शिक्षक असलेला रियाज काश्मीर खोऱ्यात दहशतवादाचा नवा चेहरा बनत चालला होता. त्यामुळे त्याला संपविण्याचे आव्हान सुरक्षा दलापुढे होते. गेल्या सहा महिन्यांपासून दल त्याच्या मागावर होते. ...

दहशतवाद्यांना रॅम्बो, पोस्टर बॉय होऊ देणार नाही - बिपीन रावत - Marathi News | riyaz naikoo hizbu mujahideen commander cds general bipin rawat SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवाद्यांना रॅम्बो, पोस्टर बॉय होऊ देणार नाही - बिपीन रावत

पुलवामा येथील चकमकीत भारतीय लष्कराने हिज्बुल मुजाहिद्दीनचा टॉप कमांडर रियाझ नायकू याचा खात्मा केला आहे. नायकू हा हिज्बुल मुजाहिद्दीनच्या जम्मू काश्मीरमधील टॉप कमांडरपैकी एक होता. ...

शहीद कर्नल आशुतोष शर्मा यांना भावपूर्ण निरोप; आईसाठी लिहिलेली कविता वाचून डोळे पाणावतील! - Marathi News | Handwara Encounter: martyred colonel ashutosh sharma last rites ajg | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शहीद कर्नल आशुतोष शर्मा यांना भावपूर्ण निरोप; आईसाठी लिहिलेली कविता वाचून डोळे पाणावतील!

'आशुतोष शर्मा अमर रहे'च्या घोषणा आसमंतात घुमल्या आणि उपस्थितांचे डोळे पाणावले, अंग शहारले. ...

पाकिस्तान स्वतःला काश्मीरचा मित्र म्हणवतो, पण...; लष्करप्रमुख मनोज नरवणेंचा जबरदस्त 'स्ट्राईक' - Marathi News | India will respond to every act of ceasefire violation by Pakistan: Army chief Gen. Naravane ajg | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तान स्वतःला काश्मीरचा मित्र म्हणवतो, पण...; लष्करप्रमुख मनोज नरवणेंचा जबरदस्त 'स्ट्राईक'

हंदवाडाजवळ दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत कर्नल, मेजरसह भारताचे पाच जवान शहीद झाले. त्या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी दिलेली मुलाखत! ...

गिलगिट बाल्टिस्तान तत्काळ खाली करा; भारताचा पाकिस्तानला गंभीर इशारा - Marathi News | vacate Gilgit Baltistan immediately; India's warning to Pakistan hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गिलगिट बाल्टिस्तान तत्काळ खाली करा; भारताचा पाकिस्तानला गंभीर इशारा

गिलगिट बाल्टिस्तानवरून पाकिस्तानच्या दिल्लीतील उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्याला बोलावून परराष्ट्र मंत्रालयाने नाराजी व्यक्त केली आहे. ...

काश्मिरात नवी दहशतवादी संघटना; TRF ने घेतली हंदवाडा हल्ल्याची जबाबदारी - Marathi News | new militants outfit trf the resistance front took responsibility of handwara encounter sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मिरात नवी दहशतवादी संघटना; TRF ने घेतली हंदवाडा हल्ल्याची जबाबदारी

जम्मू-काश्मिरात सध्या दोन दहशतवादी संघटनांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू आहे. हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेला टक्कर देण्याचा लश्कर-ए-तैयबाच्या द रेजिस्टेंस फ्रंटचा प्रयत्न आहे. ...