लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवाद

दहशतवाद, मराठी बातम्या

Terrorism, Latest Marathi News

काश्मीर ते पंजाबपर्यंत जवानांची कारवाई; सहा दहशतवाद्यांचा खात्मा, 29 लाख रुपयांसह एकाला पकडले - Marathi News | six terrorists killed in kashmir and one hizbul mujahideen terrorist arrested with 29 lakhs from amritsar sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीर ते पंजाबपर्यंत जवानांची कारवाई; सहा दहशतवाद्यांचा खात्मा, 29 लाख रुपयांसह एकाला पकडले

लष्कराने गेल्या 24 तासांत काश्मिरात चार तर कुलगाममध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. तर पंजाब पोलिसांनी हिजबुल मुजाहिदीनच्या एका दहशतवाद्याला अटक केली आहे. ...

अलर्ट! 300 दहशतवादी भारतात घुसण्याच्या तयारीत, लष्कराला देण्यात आलाये 'असा' आदेश - Marathi News | Around 300 terrorists preparing to infiltrate in jammu and kashmir indian army increased surveillance on loc sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अलर्ट! 300 दहशतवादी भारतात घुसण्याच्या तयारीत, लष्कराला देण्यात आलाये 'असा' आदेश

भारतीय लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीओकेमधील दहशतवादी तळांवर असलेल्या अनेक दहशतवाद्यांना कोरोनाची लागण झालेली असू शकते. यासंदर्भातही भारतीय लष्कर सतर्क आहे.  ...

"आता इशारा नाही, अॅक्शन घेऊ!", काश्मीरमध्ये हल्ला करण्यावरून दोन दहशतवादी संघटनांमध्ये जुंपली - Marathi News | lashkar e taibas trf warns hizbul mujahideen to stop attacks on kashmiri people | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आता इशारा नाही, अॅक्शन घेऊ!", काश्मीरमध्ये हल्ला करण्यावरून दोन दहशतवादी संघटनांमध्ये जुंपली

गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हिजबुल मुजाहिदीन सोडल्यानंतर अब्बास शेख पूर्णपणे अंडरग्राउंड झाला आहे. टीआरएफमध्ये सहभागी झाल्यानंतर तो हिजबुल आणि संरक्षण दलापासून लपत फिरत आहे. ...

Jammu And Kashmir : पुलवामा चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | Jammu Kashmir 2 unidentified terrorists 1 hardcore associate of terrorists killed SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : पुलवामा चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा

Jammu And Kashmir : परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली असल्याने शोधमोहीम सुरू आहे. ...

विखारी पाकिस्तान! भारताविरोधात मोठ्या सायबर युद्धाला सुरुवात - Marathi News | Pakistan started 'Islamophia'; a big cyber war against India on social media hrb | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :विखारी पाकिस्तान! भारताविरोधात मोठ्या सायबर युद्धाला सुरुवात

सुरक्षा यंत्रणांनी भारत सरकारला दिलेल्या अहवालामध्ये ही बाब अधोरेखित करण्यात आली आहे. ...

Jammu And Kashmir : शोपियान चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | JammuAndKashmir 2 terrorists killed in Operation Melahura Shopian SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : शोपियान चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

Jammu And Kashmir : परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली असल्याने शोधमोहीम सुरू आहे. ...

पाकिस्तानची मोठी खेळी; तब्बल 4000 दहशतवाद्यांना केले 'गायब' - Marathi News | Pakistan's played big game; Over 4,000 terrorists 'disappeared' from ban list hrb | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानची मोठी खेळी; तब्बल 4000 दहशतवाद्यांना केले 'गायब'

फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्स (FATF) च्या ग्रे यादीमध्ये पाकिस्तानचे नाव आहे. ...

तजाकिस्तानच्या पाच नागरिकांना जर्मनीत अटक, आयएसशी संबंध असल्याचा संशय; आखत होते 'असा' कट - Marathi News | Germany arrested five tajiks suspected to be connected with is terror cell sna | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तजाकिस्तानच्या पाच नागरिकांना जर्मनीत अटक, आयएसशी संबंध असल्याचा संशय; आखत होते 'असा' कट

जानेवारी 2019मध्ये इस्लामिक स्टेटमध्ये सामील होणे आणि सुरुवातीला तजाकिस्तानमध्ये हल्ल्याचा कट आखणे, असे आरोप संशयित अजीजजोन बी, मुहम्मदली जी, फरहोशोह के, सुनतुलोख के आणि रावसन बी यांच्यावर ठेवण्यात आला आहे. ...