लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दहशतवाद

दहशतवाद

Terrorism, Latest Marathi News

जम्मू-काश्मीरच्या राजौरीत घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त - Marathi News | jammu and kashmir terrorists trying to infiltrate into rajouri killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरच्या राजौरीत घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त

राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर भारतीय जवानांनी घुसखोरीचा आणखी एक प्रयत्न हाणून पाडला आहे. ...

दहशतवाद्यांची आता खैर नाही, लष्कराची मोहीम, सरकारही मोठ्या कारवाईच्या तयारीत - Marathi News | Doda encounter : Indian Army captain martyred , 4 terrorists believed to be gunned down; operations on | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवाद्यांची आता खैर नाही, लष्कराची मोहीम, सरकारही मोठ्या कारवाईच्या तयारीत

Doda encounter : विधानसभा निवडणुकीपूर्वी जम्मू-काश्मीरमधून दहशतवादाचे बस्तान उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ...

दहशतवाद्यांशी लढताना हिमाचलचे प्रवीण शर्मा शहीद; २ महिन्यांनी होणार होतं लग्न अन्... - Marathi News | anantanag terror attack martyrd jawan himachal pradesh praveen sharma | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवाद्यांशी लढताना हिमाचलचे प्रवीण शर्मा शहीद; २ महिन्यांनी होणार होतं लग्न अन्...

Praveen Sharma : जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या ऑपरेशन रक्षकमध्ये सिरमौर जिल्ह्यातील सुपुत्र प्रवीण शर्मा शहीद झाले आहेत. ...

पाकने जम्मू-काश्मीरमध्ये घुसवले ६००पेक्षा अधिक कमांडो; माजी पोलिस महासंचालकांचा खळबळजनक दावा - Marathi News | pakistan intrudes more than 600 commando into jammu and kashmir sensational claim of former director general of police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकने जम्मू-काश्मीरमध्ये घुसवले ६००पेक्षा अधिक कमांडो; माजी पोलिस महासंचालकांचा खळबळजनक दावा

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही महिन्यांत दहशतवादी हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. ...

इस्रायलचं आयरन डोम फेल...! हिजबुल्लाहनं फुटबॉलच्या मैदानात डाकले मिसाईल्स, मुलांसह 12 जणांचा मृत्यू - Marathi News | Hezbollah fires missiles at football field 12 killed Israel's Iron Dome Failed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलचं आयरन डोम फेल...! हिजबुल्लाहनं फुटबॉलच्या मैदानात डाकले मिसाईल्स, मुलांसह 12 जणांचा मृत्यू

या हल्ल्यात लहान मुलांसह 12 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. मात्र, हिजबुल्लाहने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला आहे. ...

जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, ५ जवान जखमी - Marathi News | encounter broke out between security forces and terrorists in jammu kashmir kupwara | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, ५ जवान जखमी

आठ पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या घुसखोरीची माहिती मिळाल्यानंतर लष्कराने ही शोध मोहीम सुरू केली होती. या कारवाईत लष्कराचे ५ जवान जखमी झाले. ...

“सीमेवर जवान शहीद हे बलिदान नसून हत्या, याला मोदी-शाह जबाबदार”; संजय राऊतांची बोचरी टीका - Marathi News | sanjay raut slams central govt over jammu kashmir and manipur situation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“सीमेवर जवान शहीद हे बलिदान नसून हत्या, याला मोदी-शाह जबाबदार”; संजय राऊतांची बोचरी टीका

Sanjay Raut News: जम्मू-काश्मीर आणि मणिपूर देशाचा भाग नाहीत का, जगभर फिरणारे पंतप्रधान तिथे का जात नाहीत, कलम ३७० हटवल्यापासून तेथे अधिक अस्थिरता, अशांतता पसरली, असा दावा संजय राऊतांनी केला. ...

ग्रेनेड फेकले, १२ मिनिटं गोळीबार... ५ जवान शहीद; कठुआ दहशतवादी हल्ल्याची Inside Story - Marathi News | terrorists attack on army convoy in jammu kashmir kathua inside story | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ग्रेनेड फेकले, १२ मिनिटं गोळीबार... ५ जवान शहीद; कठुआ दहशतवादी हल्ल्याची Inside Story

Jammu Kashmir : कठुआमध्ये दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर मोठा हल्ला केला. या दहशतवादी हल्ल्यात ५ जवान शहीद झाले, तर ५ जवान जखमी झाले. जम्मूमध्ये गेल्या एका महिन्यातील हा सहावा मोठा हल्ला आहे. ...