lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तौत्के चक्रीवादळ

Cyclone Tauktae , फोटो

Tauktae cyclone, Latest Marathi News

अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आता चक्रीवादळात होत असून, तौत्के हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारी भागातून पुढे सरकत गुजरातहून पाकिस्तानला धडकेल. तत्पूर्वी त्याचा प्रभाव महाराष्ट्राच्या किनारी जाणवेल. परिणामी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. कोकण किनारी मुसळधार पाऊस पडेल. म्यानमारने चक्रीवादळाला तौत्के हे नाव दिले आहे. अरबी समुद्राच्या ईशान्य भागातील किनारपट्टीवर ५० किमी प्रति तास वेगाने वारे वाहतील. अरबी समुद्र आणि गुजरात किनारपट्टीवर समुद्र खवळलेला असण्याची शक्यता आहे.
Read More
बिग सॅल्यूट ! सैन्यानं 36 तास अथक परिश्रम घेऊन खुला केला 'मेन रोड' - Marathi News | Big salute! The army worked tirelessly for 36 hours to open the main road diu after taukte cyclone | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :बिग सॅल्यूट ! सैन्यानं 36 तास अथक परिश्रम घेऊन खुला केला 'मेन रोड'

संकट देशावरील असो किंवा देशात असो, भारतीय सैन्य सदैव संकटाचा सामना करण्यासाठी तत्पर असतो. ऊन, पाऊस, वारा याची तमा न बाळगता भारतीय सैन्य देशाच्या, नागरिकांच्या मदतीला धावतं. ...

'जाणीवपूर्वक राजकारण केलं जातंय, महाराष्ट्रालाही मदत मिळणार' - Marathi News | 'Politics is being done consciously, Maharashtra will also get help', devendra fadanvis on narendra modi | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :'जाणीवपूर्वक राजकारण केलं जातंय, महाराष्ट्रालाही मदत मिळणार'

राज्याकडे एसडीआरएफ असतो, केंद्र सरकार एनडीआरएफकडून आपल्याला देत असतं. राज्य सरकारला हे सर्व माहिती आहे, तरी जाणीवपूर्वक राजकारण केलं जातंय. केंद्र सरकार निश्चितच महाराष्ट्रालाही मदत करेल, असे फडणवीस यांनी सांगितले. ...

Tauktae Cyclone : तौत्के चक्रीवादळाचं आक्राळ-विक्राळ रुप, झाडे उन्मळून पडली अन् समुदात उसळल्या लाटा - Marathi News | Tauktae Cyclone: Cyclone Tauktee Cyclone, Trees Uprooted and Waves Raised in Community | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :Tauktae Cyclone : तौत्के चक्रीवादळाचं आक्राळ-विक्राळ रुप, झाडे उन्मळून पडली अन् समुदात उसळल्या लाटा

तौत्के चक्रीवादळाचा फटका कोकण किनारपट्टीला बसला असून अनेक ठिकाणी झाडं कोसळून मोठं नुकसान झालं आहे. समुद्रात उंचच उंच लाटा उसळल्या आहेत. ...

Cyclone Tauktae: 'तौत्के' या शब्दाचा नेमका अर्थ माहीत आहे का?; जाणून घ्या, कुणी केलंय या वादळाचं 'बारसं' - Marathi News | Cyclone Tauktae : Do you know what is Tauktae means?, How Are Cyclones Named? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Cyclone Tauktae: 'तौत्के' या शब्दाचा नेमका अर्थ माहीत आहे का?; जाणून घ्या, कुणी केलंय या वादळाचं 'बारसं'

अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आता चक्रीवादळात होत असून, तौत्के ( Cyclone Tauktae ) हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारी भागातून पुढे सरकत गुजरातहून पाकिस्तानला धडकेल. ( Cyclone Tauktae : Do you know what it’s name means?) ...