तौत्के चक्रीवादळ मराठी बातम्या | Tauktae Cyclone, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.com

लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
तौत्के चक्रीवादळ

Cyclone Tauktae

Tauktae cyclone, Latest Marathi News

अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आता चक्रीवादळात होत असून, तौत्के हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारी भागातून पुढे सरकत गुजरातहून पाकिस्तानला धडकेल. तत्पूर्वी त्याचा प्रभाव महाराष्ट्राच्या किनारी जाणवेल. परिणामी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. कोकण किनारी मुसळधार पाऊस पडेल. म्यानमारने चक्रीवादळाला तौत्के हे नाव दिले आहे. अरबी समुद्राच्या ईशान्य भागातील किनारपट्टीवर ५० किमी प्रति तास वेगाने वारे वाहतील. अरबी समुद्र आणि गुजरात किनारपट्टीवर समुद्र खवळलेला असण्याची शक्यता आहे.
Read More
हे तर कोकणी जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम : वैभव नाईक यांची टीका - Marathi News | This is the work of rubbing salt on the wounds of the Konkani people: Vaibhav Naik's criticism | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :हे तर कोकणी जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम : वैभव नाईक यांची टीका

Tauktae Cyclone VaibhavNaik Sindhudurg : तौक्ते चक्रीवादळ येऊन तब्बल २२ दिवस उलटले आणि आता केंद्रीय समितीचे पथक सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाहणीसाठी दाखल झाले आहे. राज्याला मदत न करता केंद्रीय समितीच्या पथकाने केवळ पाहणी दौरा करून नुकसानग्रस्त कोकणी जनतेच ...

केडीएमसी हद्दीतील धोकादायक होर्डिग त्वरीत काढून टाका; आयुक्तांचे आदेश - Marathi News | Quickly remove dangerous hoardings within the KDMC boundary Order of the Commissioner | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसी हद्दीतील धोकादायक होर्डिग त्वरीत काढून टाका; आयुक्तांचे आदेश

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीसाठी देण्यात आले निर्देश. ...

ठाकरे सरकार निर्लज्ज, कोकणी माणसाला वाऱ्यावर सोडलं, नितेश राणे संतप्त - Marathi News | Thackeray government shameless, Konkani man left to the winds, Nitesh Rane angry | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :ठाकरे सरकार निर्लज्ज, कोकणी माणसाला वाऱ्यावर सोडलं, नितेश राणे संतप्त

Politics Nitesh Rane : तौक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्यांना महाविकास आघाडी सरकारने दिलेल्या तुंटपूज्या मदतीवर भाजपचे नेते नितेश राणे यांनी निशाणा साधला आहे. कोकणात झालेल्या नुकसानी भरपाई घोषित केली पण नुकसानग्रस्तांना मिळालेली रक्कम अपूर्ण असल्या ...

घुंगुरकाठी संस्थेतर्फे वडाचापाट कातकरी वस्तीवर साहित्य वाटप - Marathi News | Ghungurkathi organization distributes literature to Vadachapat Katkari | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :घुंगुरकाठी संस्थेतर्फे वडाचापाट कातकरी वस्तीवर साहित्य वाटप

Tauktae Cyclone Help Sindhudurg : मालवण तालुक्यातील वडाचापाट धरण परिसरात राहणाऱ्या आदिवासी कातकरी समाजातील १४ कुटुंबांना घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग स्वयंसेवी संस्था आणि मुंबई येथील ऊर्जा मुव्हमेंट यांच्यावतीने ३५ हजार रुपये किमतीच्या जीवनावश्यक साहित्याच ...

न्यू दिंडोशी म्हाडा वसाहतीला होतोय दूषित पाणी पुरवठा; तौक्ते वादळाचा बसला फटका - Marathi News | Contaminated water supply to New Dindoshi Mhada colony becuase of Tauktae Cyclone | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :न्यू दिंडोशी म्हाडा वसाहतीला होतोय दूषित पाणी पुरवठा; तौक्ते वादळाचा बसला फटका

दूषित पाणी पुरवठ्याची समस्या सोडवण्यात अजून तरी पी उत्तर वॉर्डच्या पाणी खात्याला यश आले नाही. ...

महाविकास आघाडीचे सरकार भांबावलेले- विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर - Marathi News | Maha Vikas Aghadi government confused says bjp leader pravin darekar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :महाविकास आघाडीचे सरकार भांबावलेले- विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर

पालघरमधील तौक्ते चक्रीवादळाच्या नुकसानीची केली पाहणी  ...

तौक्ते वादळग्रस्त मच्छिमारांना तुटपुंजी अर्थिक मदत जाहीर केल्याचं म्हणत सरकारवर मच्छिमारांची तीव्र नाराजी - Marathi News | Fishermen angry over government announcement of less financial assistance to storm affected fishermen | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तौक्ते वादळग्रस्त मच्छिमारांना तुटपुंजी अर्थिक मदत जाहीर केल्याचं म्हणत सरकारवर मच्छिमारांची तीव्र नाराजी

निकष बदलून मच्छिमारांचे पुनर्वसन करा, महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचा इशारा. अन्यथा राज्य व केंद्र सरकार विरोधात १५ जून रोजी राज्यभर आंदोलन छेडणार. ...

संसार उद्ध्वस्त झाल्याने डोळे पाणावले ! - Marathi News | Eyes watered as the world collapsed! | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :संसार उद्ध्वस्त झाल्याने डोळे पाणावले !

Tauktae Cyclone Sindhudurg : कणकवली तालुक्यात 'तौक्ते ' वादळाने व पावसाने अनेक ग्रामस्थांची अगदी दाणादाण उडवून दिली आहे. घरे, गुरांचे गोठे, शाळा, शेड, फळ झाडे, बागायती यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी तसेच अनेक ग्रामस्थ उध्वस्त झाले आहेत. ...

Coronavirus : राज्यातील निर्बंध १५ जूनपर्यंत कायम राहणार; प्रादुर्भाव कमी असलेल्या जिल्ह्यात निर्बंध शिथिल करणार - मुख्यमंत्री - Marathi News | cm uddhav thackeray facebook live lockdown coronavirus covid 19 maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus : राज्यातील निर्बंध १५ जूनपर्यंत कायम राहणार; प्रादुर्भाव कमी असलेल्या जिल्ह्यात निर्बंध शिथिल करणार - मुख्यमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साधला राज्यातील जनतेशी संवाद. कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी धोका अद्यापही टळला नाही. ...

Tauktae Cyclone: मच्छीमारांचे प्रश्न सरकारने सोडविले नाही, तर पावसाळी अधिवेशन चालू देणार नाही: दरेकर - Marathi News | bjp pravin darekar warns thackeray govt over tauktae cyclone compensation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Tauktae Cyclone: मच्छीमारांचे प्रश्न सरकारने सोडविले नाही, तर पावसाळी अधिवेशन चालू देणार नाही: दरेकर

Tauktae Cyclone: आमदार रमेश पाटील यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते  प्रवीण दरेकर व माजी मंत्री विजय गिरकर यांच्यासोबत मढ कोळीवाडा येथील नुकसानीची पाहणी केली. ...